साईभक्तांसाठी महत्वाची बातमी… 31 डिसेंबर रोजी मंदिर ‘या’ वेळेत बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नव्या निर्बंधानुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(saibaba) यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुली करण्याचे … Read more

Sai baba mandir : साईबाबा मंदिर उघडण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- काही अटी व शर्तीवर साई मंदिर (Sai baba mandir)उघडण्यास परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असून संस्थांनच्या आरोग्य सेवेचे नूतनीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यास नवीन विश्वस्त मंडळ प्राधान्य देणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांनी दिली. साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळावर निवड झाल्याबद्दल सुरेश वाबळे,सचिन … Read more

शिर्डी साई संस्थानचा तात्पुरता कार्यभार ठाकरे यांच्याकडे

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शिर्डी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली. राज्य शासनाने ठाकरे यांना संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याबरोबरच पुढील आयएएस दर्जाच्या अधिकारी नियुक्त हाेईपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार … Read more

साईबाबा मंदिरातील जल, साईनगरीची माती राम मंदिरासाठी रवाना

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अयोध्येतील राममंदिरचा वाद खूप काळ सुरु होता. शेवटी न्यायालयाने हा वाद निकाली काढून अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद थांबवला. आता राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काशी येथील ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पंतप्रधान … Read more

साईदर्शनासाठी आलेल्या चौघांविरुध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी लागू आहे. त्याच प्रमाणे महत्वाची देवस्थानेही बंद आहेत. शिर्डीचे साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी अजून खुले केलेले नाही. असे असताना ठाणे येथून विना परवाना शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी आल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत संचारबंदीचं उल्लघन केल्याप्रकरणी भादवि कलम 188 (2) 269,271 त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन अधि. 2005 चे कलम … Read more

कोरोनाने साई संस्थानला ‘इतक्या’ कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. अशातच गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम साई दरबारी जमा होणाऱ्या देणगीवरही … Read more

यंदा गुरूपौर्णिमे निमीत्त साईभक्तांनी करावे ‘हे’ काम !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कोरोनामुक्त झालेल्या भाविकांनी गुरूपौर्णिमे निमीत्त रक्तातील प्लाझमाचे दान करून बाबांच्या रूग्णसेवेच्या कार्याला हातभार लावावा, अशी भावनिक साद साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी घातली आहे़. बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझमा दान देवु इच्छिणाºया भाविकांनी पुर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर रक्तदान केंद्रावर जावुन यासाठी रक्तदान करावे व आपला फोटो, नाव, … Read more

ब्रेकिंग : साई संस्थानामधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  साई संस्थानामधील कर्मचाऱ्याचा आहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो विद्युत विभागात कार्यरत असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या रूग्णावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा रूग्ण साईबाबा संस्थानात विद्युत विभागात आहे. मात्र तो गेल्या १८ जूनपासून तो … Read more

साईबाबांनी सांगितलेली ‘ही’ अकरा वचने लक्षात ठेवली तर तुमच्यावर कोणतेच संकट येणार नाही !

शिर्डीच्या साईबाबांचा महिमा अगाध आहे. साईंचे भक्त संपूर्ण जगभर पसरले आहेत. साईंच्या मंदिरात  भक्तगण लाखोंची देणगी देतात. जो एकदा शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाऊन येतो तो कायमचा साई बाबांचा होऊन जातो. आज आपण जाणून घेऊयात शिर्डी साईबाबांच्या महिमेविषयी, त्यांच्या विषयी…  – साई बाबा एक अवतारी पुरुष आहेत. त्यांना देवाचे एक रूप मानले जाते. – ते … Read more

साई मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार!

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थान ११ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. सर्वाधिक गर्दीसाठी देशात पहिल्या क्रमांकावर असलेले शिर्डीतील साई मंदिर केव्हा उघडणार याबाबत साईभक्तांत उत्सुकता आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या मंदिराचे दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर … Read more

साई मंदिर बंदच राहणार;संस्थानचा निर्णय

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डीचे साई मंदिर या जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं. मात्र ‘साई समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्‍याचा कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही’, असा खुलासा साई संस्थानतर्फे करण्यात आला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका व्हिडीओद्वारे ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाकडून … Read more

धक्कादायक : भाविकांच्या पैशातून साईसंस्थानाने लॉकडाऊनमध्ये मध्ये केले असे काही….वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

कोट्यवधीची रुपयांची जमीन न्यायालयाची परवानगी न घेता बाजार भावापेक्षा अधिकच्या भावाने कशी खेरदी केली? असा प्रश्न स्थानिकांबरोबर भाविकांना पडला आहे.

साई मंदिर ‘या’ दिवसापासून होणार सुरु ?

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- साईसंस्थान प्रशासन 1 जूनपासून साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करणार असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत झाली आहे. याबाबत शासनाकडे कोणताही प्रस्ताव मांडला नाही. दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंंगची व्युहरचना आखण्यात आल्याने दीर्घकाळ बंद असलेले साईमंदीर खुले होण्यासाठी ग्रामस्थ तसेच भाविक प्रतिक्षा करत आहे. शिर्डीत विमानसेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. साईबाबा संस्थानने … Read more

लॉकडाऊनच्या काळात शिर्डी देवस्थानच्या देणगीत दिवसाला ‘एवढी’ घट

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या काळात शिर्डीच्या साईसंस्थानला मिळणाऱ्या देणगीत दिवसाला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची घट झाली आहे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख रुपयांची देणगी मिळत आहे. साईसंस्थानला कोरोनाने आर्थिक संकटात टाकले आहे. संस्थानचे वर्षाचे उत्पन्न सरासरी ६८० कोटी तर खर्च ६०० कोटी आहे. मे अखेर संस्थानच्या देणगीत सव्वाशे कोटी रुपयांची … Read more

शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी जमा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानाने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले … Read more

कोरोनावर मत करण्यासाठी आता शिर्डी देवस्थानही पुढे …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.  51 कोटींची आर्थिक मदत : शिर्डी देवस्थानच्या वतीने राज्य शासनाला 51 कोटींची आर्थिक मदत … Read more

शिर्डी ब्रेकिंग : साईबाबा मंदिर आजपासून रहाणार बंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डितील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळपासून साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार … Read more

शिर्डी साई परिक्रमेची उत्साहात सांगता

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्री साईंचा श्रद्धा सबुरी चा संदेश देत व साई नामाचा जय जयकार करत असंख्य भगवे झेंडे, भव्य श्रीसाई मूर्ती असलेला रथ, टाळकरी ,वाजंत्री, भालदार चोपदार यांच्या समवेत शिर्डी मध्ये आज रविवार 15 मार्च रोजी शिर्डी साई परिक्रमा कोरोनोला न घाबरता मोठ्या उत्साहात व साईंच्या भक्ती पुढे कोणत्याही शासकीय आदेशाला न जुमानता … Read more