अहमदनगर शिवसेनेकडून विकासाचे राजकारण करण्याऐवजी नामांतराचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल

Ahmednagar News:अहमदनगर शहरामध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या विद्यमान महापौर रोहिणीताई शेंडगे कार्य करत आहे. सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रश्न प्रलंबित असून नगर शहराचा अनेक वर्षापासूनचा विकास खुंटलेला दिसत आहे. त्यातच नुकत्याच पूर्ण झालेल्या उड्डाणपूलाचे बांधकामानंतर श्रेय नामावली घेण्यासाठी सर्वांची चळवळ चालू आहे. पण नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही मनपाचे पदाधिकारी संपूर्णपणे … Read more

Shiv Sena :  नगर शिवसेना कोणाला देणार पाठिंबा ?; संभाजी कदम यांनी जाहीर केली ‘ही’ मोठी भूमिका

Who will Nagar Shiv Sena support ?

Shiv Sena:  राज्यातील सत्ताधारी शिवसेनामध्ये (Shiv Sena) मागच्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. शिवसेनाचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडकरून शिवसेनाचे 37 आमदार फोडले आहे. यामुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे सध्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. पक्षातील अनेक नेते आपआपली भूमिका … Read more

तर कापडबजार मधील व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारातीलअतिक्रमण धारकांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता हाच प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी येत्या मंगळावर पासून व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी, १२ मार्च रोजी रस्त्यवरील पथविक्रेत्यांचे आणि कापड बाजारातील एका दुकानदाराचे … Read more

महापौर म्हणतात: बुस्टर डोस घेऊन कोरोनापासून बचाव करावा!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनसह कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत त्यावर केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यांच्या निदर्शनानुसार नगर मनापाच्यावतीने आरोग्य विभाग सक्षम करण्यात आला असून, वाढत्या पेशंटची संख्या पाहता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यादृष्टीने तयार केलेली आहे. … Read more