अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, परभणी, बीडकरांसाठी खुशखबर ! ‘ह्या’ मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस, राज्यातील 6 स्थानकावर थांबा घेणार
Maharashtra News : दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर परभणी बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी तिरुपती करिता विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी ते श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी दरम्यान चालवली … Read more