Samsung Galaxy M13 5G : स्वस्तात घरी आणा Samsung Galaxy M13 5G, पहा फीचर्स आणि किंमत
Samsung Galaxy M13 5G : काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M13 5G हा स्मार्टफोन लाँच झाला होता. त्यानंतर यातील जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे या स्मार्टफोनने संपूर्ण मार्केट गाजवलं होतं. आता या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट मिळत आहे. लाँच च्यावेळी या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी होती. परंतु, तुम्ही आता तो स्वस्तात खरेदी करू शकता. ऑफर समसंगच्या 6GB … Read more