पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा डीपीआर पूर्ण ! संगमनेरमार्गे की शिर्डीमार्गे कशी जाणार नवीन रेल्वे लाईन?
Pune – Nashik Railway : पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नवीन डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. खरंतर हा मार्ग संगमनेर व्हाया प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र या आधीच्या प्रस्तावित मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प म्हणजेच जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप हा जागतिक दुर्बिण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत … Read more