चोरट्यांची हिंमत तर पहा… पोलीस वसाहतीतुन वाळूचा ट्रक चोरट्याने पळविला
अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. महसूल खात्याने कारवाई करून येथील पोलीस वसाहतीच्या आवारात लावलेला वाळूने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime) या घटनेने खळबळ उडाली आहे. कारवाई करून आणलेली वाहने देखील सुरक्षित राहत नसल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. याबाबत … Read more