संग्राम जगताप नगर विकासाची क्षमता असणारे उमदं नेतृत्व

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नगर – संग्राम जगताप हे नगर विकासासाठी आपलं कौशल्य वापरुन शहराला पुढे नेतील, असं उमदं नेतृत्व आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नवे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना चमडेवाला यांनी काढले. श्री.चमडेवाला यांचा सत्कार आ.अरुण जगताप आणि आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना … Read more

कार्यक्षम नगरसेवकांनी प्रभागाचा विकास करुन माझ्या निधीचा विनियोग चांगला केला -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- केवळ निवडणुकीत निवडून येऊन नगरसेवक होणे हा उद्देश नसावा, ज्या नागरिकांनी निवडून दिले, त्यांचे प्रश्‍न सोडविणे हे कर्तव्य समजावे. प्रभाग 2 च्या नगरसेविका संध्याताई पवार, रुपालीताई वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांनी या मोठ्या प्रभागाचे महत्वाचे प्रश्‍न सोडवून विकास कामांसाठी भरीव निधी घेऊन त्याचा विनियोग चांगला केला, … Read more

आमदार संग्राम जगताप झाले यशस्वी ! पाच कोटी रुपयांचे…

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर शहरातील आगरकर मळा परिसरात असलेल्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळविण्यामध्ये आमदार संग्राम जगताप यशस्वी झाले आहेत. आयुर्वेद ते काटवण खंडोबा या रस्त्याचे काम प्रशासकीय कारवाई नंतर लगेचच सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता … Read more

आमदार संग्राम जगतापांच्या पायाखालची वाळू सरकल्याने बेछूट आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाने मनपाच्या आरोग्य केंद्रा वरून लस पळवून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या बद्दल मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारणे हा स्टंट आहे का ? काँग्रेसने असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या लसीकरण प्रकरणातील दहशतीची पोल-खोल करणाऱ्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे … Read more

‘लस खरेदीसाठी मनपानेही ग्लोबल निविदा काढावी; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  महापालिकेने शहरात लसीकरण सुरू केले आहे. मात्र पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे ‘लस खरेदीसाठी मुंबईप्रमाणेच अहमदनगर महानगरपालिकेनेही ग्लोबल निविदा काढावी. अशी विनंती आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक आपल्या निधीतून लस खरेदी करण्यासाठी तयार आहेत, अन्य पक्षाचे नगरसेवक तयार असतील तर त्यांनाही हा निधी … Read more

लसीचे डोस मिळण्यासाठी प्रयत्नशील : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेला १० हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने १८ वर्ष ते ४४ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ … Read more

महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देणार

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-शहर विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन,आ. संग्राम जगताप यांनी … Read more

आ.जगतापांच्या टर्म मोजण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या टर्म मोजा असा वैभव ढाकणे यांचे किरण काळे यांना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- नगर शहरासाठी बाळासाहेब थोरात यांचे कर्तृत्व काय आहे हे त्यांनी सांगावे. त्यांच्या 35 -40 वर्षाच्या कार्य काळामध्ये त्यांनी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहमदनगर शहरासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी द्यावा , त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा नगर शहरासाठी काहीही केलेले नाही. याचा अर्थ असा आहे “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं … Read more

नगरकरांसाठी जे काम करतात त्यांना बदनाम करून स्वताची राजकीय पोळी भाजू नये !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस चे पदाधिकारी सातत्याने आ संग्राम जगताप यांच्यावर टीका करत आहेत यावर प्रत्युत्तर म्हणून शहरातील नगरसेवक विपुल शेटीया यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात ते म्हणाले आ. संग्राम जगताप व संपूर्ण जगताप कुटुंबियांचे कोविड – १९ च्या काळातील योगदान अतिशय उल्लेखनीय व संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत … Read more

संकट काळात बिळात जाऊन बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आ.जगताप यांचे कार्य काय समजणार?

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आमदार संग्राम जगताप यांनी ग्राउंड लेव्हलवर कार्य करून सर्वसामान्य नगरकरांना आधार देण्याचे काम केले. प्रत्येक दिवस त्यांचा कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व बेड उपलब्ध करून देण्यात जात आहे. अशा संकटकाळात कोरोनाशी झुंज देणारे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विरोधात प्रसिद्धी मिळवण्याच्या … Read more

आमदार हे केवळ फोटोसेशन मध्ये व्यस्त आहेत. ते कोणताही रिझल्ट देऊ शकलेले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- केवळ सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे नगर शहरातील हजारो लोकांना आज आरोग्य आणीबाणीला सामोरे जावे लागत असून, यांच्यामुळेच शहर व्हेंटिलेटरवर गेले आहे. असा घाणघाती आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी करत मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसह आमदारांवर सडकून टीका केली . काळे म्हणाले की, विद्यमान आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली मनपामध्ये भाजप, राष्ट्रवादीची सत्ता … Read more

आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-राज्य शासनाच्या मिनी लॉकडाउनच्या निर्णयामुळे नागरिक व व्यापार्‍यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. या निर्णयास सर्वांचा विरोध असल्यामुळे शासनाने या नियमात शिथिलता आणून व्यापारी बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या निवेदनात … Read more

शिवसेनेला जे जमलं नाही ते आमदार जगतापांनी करून दाखवलं

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-गेल्या तीन वर्षापासून बाजार समितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान यासाठी शिवसेनेनही अनेकदा पुढाकार घेतला होता. मात्र त्यांना नेहमीच अपयश आले. मात्र आज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज महाशिवरात्रीला बाजार समितीचं बंद असलेलं ते गेट उघडलं. दरम्यान गेल्या काही … Read more

खुशखबर ! सावेडी नाट्यगृहासाठी एवढे कोटी झाले मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-सावेडीतील नाट्यगृहाचे काम गेल्या काही वर्षांपासून मंद गतीने सुरू आहे. नाट्यगृहासाठी येणारा खर्च आणि प्रत्यक्ष निधी यात मोठी तफावत असल्याने काम वेगाने होत नव्हते. आ. जगताप यांनी निधी मिळविण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीला यश आले आहे. सावेडीतील नाट्यगृहासाठी जवळपास नऊ कोटी रूपयांच्या … Read more

‘हे’ आमदार म्हणतात ‘महापालिका हे आपले कुटुंब’

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- महापालिकेच्या माध्यमातून मला दोनदा महापौरपद मिळाले. त्या माध्यमातून नगरकरांची सेवेची संधी मिळाली. या संधीच्या जोरावर नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारकीच्या पदावर विराजमान केले. याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. महापालिका ही आपल्या सर्वांची कुटुंब आहे. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने सहावा व सातवा … Read more

रसिकांसाठी खुशखबर! सावेडी नाट्य संकुलासाठी कोटींचे विशेष अनुदान मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सावेडी नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. पूर्वी सन २०११ साली शासनाच्या वतीने सावेडी नाट्यगृहासाठी दोन कोटी रुपये इतके विशेष अनुदान मंजूर झाले होते. पण त्या नंतर सावेडी नाट्यगृहाच्या कामाची व्याप्ती व आसन क्षमता पाहता, सावेडी नाट्यगृहासाठी अंदाजे ११ कोटीच्या आसपास खर्च येणार होता. महानगरपालिकेने शासनाच्या वतीने … Read more

त्यासाठी केडगावला १० कोटी द्या सभापती मनोज कोतकर यांची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-केडगाव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर आहे. दिवसेंदिवस या उपनगराचा विस्तार वेगाने वाढत आहे. या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेजसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्­या विकासासाठी जिल्हा नियोजन शासनाकडून १० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. अशी … Read more

जरे यांना न्याय मिळण्यासाठी लढा उभारु – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहू. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या जरे यांच्या हत्या करणाऱ्या सूत्रधारास अटक करावी यासाठी विविध संघटनांनी कॅन्डल मार्च काढला होता. त्याच्या समारोप प्रसंगी आ. जगताप बोलत होते. यावेळी ते म्हणाले … Read more