बाळासाहेब थोरात यांनी घेतला संजय गायकवाडांचा समाचार; ‘आमदार गायकवाड तर नाथुराम गोडसे….’

Balasaheb Thorat Vs Sanjay Gaikwad

Balasaheb Thorat Vs Sanjay Gaikwad : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी खूपच चुकीचे आणि अगदीच आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे … Read more

Sanjay Gaikwad : राज्यात शिंदे गट किती जागा लढणार? शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने आकडाच सांगितला..

Sanjay Gaikwad : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. असे असताना आता शिवसेनेने बावनकुळे यांनी जाहीर केलेला हा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार … Read more

Sanjay Gaikwad : आम्ही कर्ज काढून आमदार झालोय, आमची पेन्शन बंद करू नये, आमदाराने मांडली व्यथा…

Sanjay Gaikwad : सध्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेवरून संप सुरू आहे. यामुळे अनेकांचे मोठे हाल सुरू आहेत. तसेच यावरून आमदार खासदारांची पेन्शन देखील बंद करण्याची मागणी केली जात आहे. आता शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आमदारांच्या पेन्शनवरही त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पेन्शन योजनेवरून सध्या आंदोलन सुरु आहे. यात पेन्शनची मागणी करणारे … Read more

एकनाथ शिंदे ‘त्या’ दिवशी तासभर रडले; बंडखोर आमदाराने केला खुलासा

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगितले आहे. बंडखोरीचे कारण शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला … Read more

अबब ९ फूट लांब, ७ किलो वजनाचा अजगर संगनेरच्या रस्त्यावर

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटालगत सोमवारी मध्यरात्री ९ फूट लांबी व ७ किलो वजन असलेला अजस्त्र अजगर आढळला असून सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने वनविभागाच्या मदतीने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशाल नामदेव शिदें हे वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल नवरत्न येथून जात असताना … Read more

ब्रेकिंग : इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला जालन्यात अपघात… पुढे काय झालं

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वाहनाला जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री अपघात झाला. रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरवर इंदुरीकरांची स्कॉर्पिओ आदळली. या अपघातात इंदुरीकर यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने स्वत: इंदुरीकर महाराज मात्र सुखरुप आहेत. त्यांनी दुसऱ्या वाहनाने कार्यक्रमाचे … Read more

“पवारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्येच (Mahavikas Aghadi) जुंपली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघडीमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. तर भाजपच्या काही नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे तर काहींनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शरद … Read more