Ahmednagar News:ग्रामपंचायत हद्दीतील थकीत करवसुली व विनापरवाना बांधकामाची मोजणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर ७ ते ८ जणांनी प्राणघातक हल्ला केला.…