गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘हा’ 37 रुपयाचा स्टॉक पोहचला 490 रुपयांवर; वाचा स्टॉकची सविस्तर माहिती एका क्लिकवर
Share Market Tips : देशात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शेअर बाजारातील काही स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीतच चांगला लाभ देत असल्याने अलीकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असे असले तरी गुंतवणूकदारांना नेहमी लॉन्ग टर्म मध्ये इन्वेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. लॉंग … Read more