Shirdi News : साईचरणी तब्बल ३१ लाख रुपयांची कार अर्पण ! वाचा कोणी दिली ?

Shirdi News

Shirdi News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी देशातील महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीने नव्याने लॉन्च करण्यात आलेली ३१ लाख रुपये किंमतीची ‘महिंद्रा एक्सयूव्ही ७००’ कार साईचरणी अर्पण करण्यात आली असून साईबाबा संस्थानच्या वाहन ताफ्यात महिंद्रा कंपनीची ही आठरावी गाडी भेटस्वरूपात प्राप्त झाली असल्याचे संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या … Read more

Shirdi News : शिर्डीत रुम बुकींगच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक

Shirdi News

Shirdi News : शिर्डीत भाविकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार अनेकदा झाले असून पोलिसांनी गुन्हे दाखल करूनसुद्धा या प्रकारांना आळा घालण्यात अपयश येत आहे. याआधी साईबाबा संस्थानच्या रूम बुकिंगसाठी भाविकांची फसवणूक झाली आहे; मात्र आता थेट तारांकित हॉटेलच्या रूमची बुकिंग करताना चक्क १ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच शिर्डीत घडली आहे. चेन्नई येथे … Read more

Shirdi News : लग्नाला विरोध केल्याने प्रियकराकडून विवाहित प्रियसीचा खून ! स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर…

Shirdi News

Shirdi News : प्रियकराच्या लग्नाला विरोध केला म्हणून प्रियकराने विवाहित प्रियसीचा धारदार चाकूने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १६ जुलै) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर हा तरूण स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. सविता सुनिल बत्तीशे (रा. सावळीविहीर) असे मयत महिलेचे तर अजय राजेंद्र म्हस्के असे आरोपीचे … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

Shirdi News : साईबाबा आणि साईसंस्थानची बदनामी करणारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई

अनेक भाविकांच्या तक्रारीनंतर साईबाबा आणि साईसंस्थानची समाज माध्यमांद्वारे बदनामी करणारांच्या विरोधात साईसंस्थानने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भाविकांनी अशा बदनामीकारक मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साईसंस्थानचे सीईओ पी शिवा शंकर यांनी केले आहे. संस्थानच्या तक्रारीनंतर सायबर सेल सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करणार आहे. संस्थानचे सीईओ यांनी राज्याच्या सायबर सेलचे प्रमुख … Read more

वंदे भारत ट्रेन नंतर आता शिर्डी जाणाऱ्या भाविकांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळणार ! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….

Shirdi News

Shirdi News : फेब्रुवारी महिन्यात मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. यामुळे मुंबई ते शिर्डी चा प्रवास जलद झाला असून साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी सोय झाली आहे. दरम्यान साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आणखी एक मोठ गिफ्ट मिळालं … Read more

पहिली खाजगी रेल्वे पोहचली शिर्डीत

Shirdi News : कोईम्बतूर येथून निघालेली भारतातील पहिली खासगी रेल्वे आज सकाळी शिर्डीत पोहचली. ८१० प्रवाशांनी या रेल्वेतून प्रवास केला. खागसी रेल्वेच्या सेवेवर समाधानी असल्याच्या प्रति क्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.’भारत गौरव’ योजनेंतर्गत देशातील पहिली खाजगी रेल्वे काल कोईम्बतूर येथून निघाली. आज सकाळी ती शिर्डीत दाखल झाली. भारतीय रेल्वेने ही गाडी एका खासगी सेवा प्रदात्याला … Read more

प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिर्डीकर आक्रोश मोर्चा काढणार…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- करोनाच्या संकटात साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीतील हॉटेल आणि लहानमोठे व्यवसाय संपूर्ण ठप्प होते. त्यामुळे शहरातील 50 हज़ार लोकांचा रोजगार बुडाला. मात्र नागरपंचायत व्यावसायिकांकडून कर वसुली करत आहे. यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. शिर्डीतील लहान-मोठ्या उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे थांबवले असल्याने तातडीने करमाफी व गाळे भाडे … Read more

31 डिसेंबरला रात्री शिर्डीत जाणार असाल तर ही बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद … Read more

शिर्डी गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; सुनावली सहा दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  शिर्डी शहरात दुकानासमोरील जागेच्या वादातून शिर्डीतील तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये तरुणाची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी रवी गोंदकर व … Read more