Radhakrishna Vikhe Patil: मोठी बातमी ..! राधाकृष्ण विखे-पाटील होणार विधानसभा अध्यक्ष ?; अनेक चर्चांना उधाण

adhakrishna Vikhe-Patil to become Assembly Speaker ?

Radhakrishna Vikhe Patil:  राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेर शिवसेनाचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली आहे. याच बरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता नवीन मंत्रिमंडळामध्ये भाजपाकडून कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून … Read more

नव्या सरकारविरोधात शिवसेनेची कोर्टात धाव

Maharashtra news : नव्या सरकारविरोधात शिवसेनेतर्फ कोर्टात धाव घेण्यात आली आहे. बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवनेतर्फे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली. नव्या सरकारचा हा शपथविधी बेकायदेशीर आहे. त्यांना कुठल्या नियमांखाली सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्यात आले, असा सवल करीत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि शिवसेना पक्षप्रमुख … Read more

CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा !

CM Uddhav Thackeray resign :- राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं होत, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात … Read more

Maharashtra Floor Test Live : अखेर सुप्रीम कोर्टाने सांगितलं उद्या काय होणार ?

Maharashtra Floor Test Live : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य ठरवणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आताच झाला आहे. राज्यपालांनी उद्या बहुमतचाचणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते आणि त्याला ठाकरे सरकारने आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाला.(Maharashtra political crisis LIVE updates) CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ! बहुमत … Read more

Ram Shinde: .. आता बूस्टर डोसची तयारी ‘त्या’ प्रकरणात राम शिंदेंनी लावला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला 

Ram Shinde is preparing for booster dose

Ram Shinde: शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) अल्पमतात आली असून आता राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे येत्या एक दोन दिवसात महाविकास आघाडी सरकार रहाणार कि जाणार … Read more

Shiv Sena: अब्दुल सत्तार गेला मात्र आम्ही मरेपर्यंत..’; मुस्लीम शिवसैनिकाने दिला एकनाथ शिंदेंना इशारा 

Muslim Shiv Sainik gave a signal to Eknath Shinde

Shiv Sena :  शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसौनिक आक्रमक झाले असून ते बंडखोर नेते एकनाथ शिंदे विरोधात संपूर्ण राज्यात निषेध करत आहे. आज अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील शिर्डी (Shirdi)तालुक्यात देखील एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी हजारोच्या संख्येने शिवसैनिक शामिल झाले होते. … Read more

Shankarrao Gadakh : एकनाथ शिंदे गटाकडून मंत्री गडाखांनाही फोन अन्.. गडाखांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

Eknath Shinde's group also called Minister Gadakh

Shankarrao Gadakh:  शिवसेनाचे (Shiv Sena) दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनामध्ये दोन गट निर्माण झाले आहे. आता पर्यंत शिवसेनेचे अनेक मंत्री आणि नेते यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनाच्या तिकिटावर निवडून आलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) एकटेच मंत्री उरले आहेत.तर दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा दिलेल्यांपैकी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख … Read more

Shiv Sena :  नगर शिवसेना कोणाला देणार पाठिंबा ?; संभाजी कदम यांनी जाहीर केली ‘ही’ मोठी भूमिका

Who will Nagar Shiv Sena support ?

Shiv Sena:  राज्यातील सत्ताधारी शिवसेनामध्ये (Shiv Sena) मागच्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. शिवसेनाचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडकरून शिवसेनाचे 37 आमदार फोडले आहे. यामुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे सध्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. पक्षातील अनेक नेते आपआपली भूमिका … Read more

शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more

आम्ही अटी-शर्थींवर चालत नाही, संजय राऊतांचा ‘त्या’ प्रकरणात एकनाथ शिंदेंना इशारा

Sanjay Raut's warning to Eknath Shinde in 'that' case

Eknath Shinde: पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर (MLC Elections) सत्ताधारी शिवसेनामध्ये (Shiv Sena) मोठी फूट पडल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला(MVA) धोका निर्माण झाला आहे. राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे तब्बल 21 आमदार फोडून गुजरातला नेले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ ! बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला…

Ahmednagar Politics ; हनुमान चालीसा म्हणणार्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार्याच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ असल्याने ते कृती करू शकत नसल्याचा टोला आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधतांना आ. विखे पाटील म्हणाले की, एका बाजुला हिंदूत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदत्व गुंडाळून … Read more

“शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही, अजून जन्माला यायचाय”

नागपूर : शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून विदर्भात चांगलाच जोर लावला जात आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विदर्भातील दौरे वाढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी नागपूरमधून (Nagpur) विरोधकांवर बाण सोडले आहेत. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही. तो अजून जन्माला यायचा आहे. नागपुरातले कितीही मोठे नेते येऊ द्या. … Read more

“ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट”

मुंबई : आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच भाजपने (BJP) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबईत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर (Shiv sena) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचावरून (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर … Read more

शिवसेना-राष्ट्रवादीचं हे ठरतंय, काँग्रेसचं काय?

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : देशभरात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाराष्ट्रातही आघाडी करण्याचे ठरविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविण्याचे ठरत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, महाविकास आघाडीचा तिसरा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसची या संबंधीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. … Read more

“शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज, 14 खासदार भाजपच्या संपर्कात”

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) काही खासदार (MP) आणि आमदार (MLA) नाराज असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री भेटत नसल्याचे तसेच राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले आहे. त्यांनतर भाजपकडून आता दावे करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी … Read more

“स्वत:च्या खासदारांच्या तोंडाला शिवसेनेनं काळं फासलं”; नाणार प्रकल्पावरून नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी (Refinery Project) प्रकल्पावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर भाजपाही (BJP) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) खोचक टीका केली आहे. शिवसेना सत्तेत येण्याअगोदर नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्यास विरोध करत होती. मात्र आता शिवसेनेचा विरोध नसल्याचे दिसून येत आहे. … Read more

आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022  Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे. आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे. पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे … Read more