एकनाथ शिदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे? पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

दिल्ली : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. यावेळी त्यांच्यासोबत काही आमदारदेखील आहेत. जवळपास एकनाथ शिंदे यांनी २९ आमदारांना घेऊन बंड पुकारल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नवी दिल्लीत (Delhi) शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात (Maharashatra) जे झालं ते जगाच्या समोर आहे, … Read more

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल ! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले पण भूकंप…

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होत होती. एकनाथ शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे सुरतमध्ये (Surat) एक हॉटेलमध्ये आहेत. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया डिलिओ आहे. ते म्हणाले शिवसेनेचे अनेक नेते मुंबईत नाहीत, … Read more

Big Breaking : महाविकास आघाडी सरकार पडणार? एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होत होती. एकनाथ शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे सुरतमध्ये (Surat) एक हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सूरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये (Grand bhagwati hotel) असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या … Read more

शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय शिंदे यांचा पराभव पक्षासाठी खूप दुर्दैवी ठरला आहे. या पराभवानंतर भाजपकडून (Bjp) शिवसेनेला (Shivsena) डिवचण्याचे प्रयत्न चालू आहे. नुकतेच शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी माध्यमांसमोर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना इशारा दिला आहे. संभाजीराजे … Read more

“संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”

नवी दिल्ली : राज्यात नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ३ आणि भाजपचे (BJP) ३ असे उमेदवार निवडून आले. मात्र भाजपने यावेळी जोर दाखवल्याचे दिसून आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या (Kirit … Read more

“शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार असतील तर मला आनंदच होईल”

मुंबई : महाराष्ट्रात (Maharshtra) नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली आहे. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) वाकयुद्ध सुरु झाले आहे. भाजपकडून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. राज्य सभा निवडणुकीमध्ये भाजपने … Read more

“उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणतात, मात्र शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नाही”

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कडवी टीका केली आहे. २०२४ च्या आगामी विधानसभा निवडणुकीवरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. नारायण राणे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election) शिवसेनेचे 20 आमदारही निवडून … Read more

पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एकटे पाडण्याचा डाव, पण आम्हाला चिंता…

मुंबई : राज्यसभा निवडणुचा निकाल (Results of Rajya Sabha elections) लागला असून भाजपने (Bjp) वर्चस्व राखले आहे. मात्र अशा वेळी भाजपकडून ज्या नेत्यांची नवे चर्चेत होती त्यांना उमेदवारी न देता भाजपने नवीन उमेदवार मैदानात उतरवले. यावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दैनिक सामनामधून भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी उमेदवारी न … Read more

राज्यसभेच्या निकालावर शरद पवारांकडून फडणवीसांचे कौतुक; म्हणाले, धक्का…

मुंबई : राज्यसभेची निवडणूक झाली असून निकाल (Rajya Sabha Election Results 2022) लागला आहे. या मतमोजणीनंतर अखेर राज्यसभेच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर मात केली आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. या निकालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते … Read more

राज्यसभेत कोणाचा पराभव ? तर कोणाचा विजय? निकाल जाहीर, वाचा एका क्लीकवर

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल (Rajya Sabha election results) तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला आहे. त्यात या निवडणुकीत भाजपचे (BJP) तीन, तर शिवसेनेचा (Shivsena) एक, राष्ट्रवादीचा (NCP) एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामध्ये पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार … Read more

“लहान मुलांना अयोध्यात परवानगी आहे का?” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

नाशिक : शिवसेना (Shivsena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. गेली काही दिवस झाले हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आलं होता मात्र आता १५ जून रोजी हा दौरा होणार आहे. याच दौऱ्यावरून भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) … Read more

“आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात”

नाशिक : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सतत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर टीका करताना दिसतात. तर मध्यंतरी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये चांगलाच आरोप सत्राचा वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सोमय्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, आमदारांचा (MLA) घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू आहे. … Read more

संजय राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे.. आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरातही..

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मीडियाशी बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आग लावण्याचे काम करतात, व दोन घरांमध्ये भांडणे लावतात, असा आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची … Read more

“कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, हे सगळे फडतूस लोक”

पुणे : राज्यात मध्यंतरी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चाळीस मातोश्री वर म्हणण्याचा जो ड्रम केला होता त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नवनीत राणा यांच्यावर शिवसेना (Shivsena) नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी खोचक टीका केली आहे. त्या म्हणाल्या, नवनीत राणा (Navneet Rana) या अभिनेत्री आहेत. त्या चांगला … Read more

“काही किडक्या डोक्यांच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली”

नागपूर : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या उमेदवारी वरून नाट्यमय आणि टीका सत्र सुरु आहे. शिवसेनेने (Shivsena) संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिल्यांनतर संभाजी महाराज नाराज असल्याचे वृत्त आले होते. त्यांनतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मात्र संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं करण्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more

तुमचे हे धंदे बंद करा, शिवसैनिक बांधिल नाहीत; रोहित पवारांना शिवसेना खासदाराचा इशारा

अहमदनगर : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना शिवसेना (Shivsena) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी इशारा केला असून अहमदनगर जिल्हात दौऱ्यावर असताना त्यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले शिवसेना खासदार राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार (Sharad Pawar) … Read more

“सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही, आम्ही पाहून घेऊ”

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमागे ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) धाडी सुरु आहेत. आता यामध्ये महाविकास आघाडीचे नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर लागला आहे. अनिल परब यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या संबंधीत महाराष्ट्रातील ७ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. त्यामुळे अनिल परब … Read more

संभाजीराजे शिवसेनेची ऑफर स्वीकारणार? तर निलेश राणे म्हणतात, लाथ मारा त्या..

मुंबई : संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्यावरून सध्या वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता असून शिवसेनेत येण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची अट संभाजीराजे मान्य करतील का हे पाहावे लागणार आहे. संभाजीराजे आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. … Read more