भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला हवा; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्लाबोल केला आहे, यावेळी त्यांनी ‘भाग सोमय्या भाग’ हा नवीन सिनेमा (Film) आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला हवा, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्यावर आता भाजपने … Read more

आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, मनसेकडून आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याच्या प्रकारावरून मनसेवर (MNS) टीकास्त्र सोडले होते, मात्र त्यांच्या विधानाला आता मनसेकडून प्रतिउत्तर आले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले होते, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला त्यांनी मनसेला लगावला होता, मात्र आता त्यांच्या विधानाचा मनसे आमदार राजू पाटील … Read more

“मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा चालू आहे. भाजप (BJP) नेते किरीट (kirit somaiya) सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहेत. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी राजभवनाला (Raj Bhavan) आणि राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे. किरीट सोमय्या हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas … Read more

तपास यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया होत आहेत; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून केंद्रीय तपास यंत्रणांवर (ED) खळबळजनक आरोप केला आहे. तसेच ईडी महाराष्ट्रातील (Maharashatra) एका नेत्याच्या इशाऱ्यावर काम करते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची. भाजपशी (Bjp) संबंधित एक-दोन लोकांनी अशा … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत राज्यपालांकडून प्रतिक्रिया; म्हणाले, या घटनेला कोणीही…

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर (Bjp) हल्लाबोल केला आहे, तसेच या घटनेनंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या … Read more

“पण, काल मला एक बाब खटकली, पद गेल्यानंतर फटाके वाजले…” वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी जे वक्तव्य केले त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे पुणे (Pune) शहरप्रमुख वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून हटवण्यात आले त्यानंतर वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले. वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्यांना पक्षाकडून … Read more

“70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील”

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक (Kolhapur North Assembly Election) लागली आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) ने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसचा जरी उमेदवार उभा असला तरी मात्र टीकास्त्र शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये रंगताना दिसत आहे. शिवसेना जरी महाविकास आघाडी सरकार मध्ये असली तरी शिवसेनेचे कार्यकर्त्ये काँग्रेसला मतदान करणार का? … Read more

“जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत साठी जमा केलेल्या पैशात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

“संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत ते शरद पवारांचे”

कोल्हापूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत हे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचे नसून शरद पवारांचे (Sharad Pawar) असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना पक्षप्रमुख आणि … Read more

आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे, आम्हाला ठार केलं तरी तयार आहे; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकतेच आज मीडियाशी संवाद साधताना आयएनएस विक्रांतच्या निधीच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपवर (Bjp) सडकून टीका केली. तसेच शरद पवार (Sharad Pawar) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) … Read more

तर.. माझ्यासमोर किरीट सोमय्या आल्यास मी त्याला मारेल, टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात दररोज नवीन हालचाली घडत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना (ED) घेऊन सुरु झालेले वाद मिटताना दिसत नाहीत, तसेच यातून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद चक्रीवादळाच्या रूपात बदलत आहे. नुकतेच संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती … Read more

“तुम्ही तेच तेच काय विचारता”, INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला? पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्या भडकले

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) जमा केलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे दिसले आहे. किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा प्रश्न … Read more

“महाविकास आघाडीतील नेते लुटतात, घोटाळे करतात, किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल. या भेटीवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शरद पवार आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. दरम्यान शरद पवार यांनी … Read more

“ते फक्त टाइमपास करू इच्छितात, संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तसेच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान केल्याचे दिसत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतप्रकरणी (INS Vikrant) निधी गोळा केला आणि तो निधी राजभवनापर्यंत … Read more

Sanjay Raut : “INS विक्रांतसाठी सोमय्यांनी निधी गोळा केला मात्र राजभवनापर्यंत पोहोचलाच नाही, ५७ कोटींचा घोटाळा केला”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील ईडीने (ED) कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ५७ … Read more

ईडी कारवाईनंतर संजय राऊत- नितीन गडकरी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास; चर्चाना उधाण

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते संजय संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संजय राऊत हे सतत भाजपवर (BJP) टीका करत असतात. त्यामुळे अनेकवेळा भाजप विरुद्ध संजय राऊत अशी खडाजंगी पाहायला मिळत असते. ईडीने महाराष्ट्रात … Read more

संजय राऊतांची भाषेची पातळी खूप खालच्या स्तराची, त्यांनी विनाकारण धमक्या देऊ नये

कोल्हापूर : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग (Alibaag) येथील जमीन आणि मुंबईतील (Mumbai) घर ईडीने (ED) जप्त केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाई नंतर राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपला चांगलेच सुनावले आहे. राऊतांच्या या टीकेचा आता भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant … Read more

तर.. आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रॉपर्टी ईडीने (ED) जप्त केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचे सांगत भाजपला (Bjp) थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, कोणती प्रॉपर्टी? २००९ साली आमच्या कष्टातून घेतलेली जागा आणि घर आहे … Read more