Sindhudurg Pune Flight : आता कोकणात केव्हाही जा ! पुण्यातून ह्या दिवशी असणार स्पेशल फ्लाईट्स

सिंधुदुर्ग : फ्लाय९१ या विमानसेवेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील विमानसेवेची वारंवारता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी आठवड्यातून फक्त दोनदा उपलब्ध असलेली ही सेवा आता आठवड्यातून पाच दिवस चालणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील संपर्क अधिक दृढ होणार असून, पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक देवाणघेवाणीला मोठी … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, मलाही तुरुंगात मारण्याचा…

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करून मलाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत सध्या तुरुंगातून सुटून आले आहेत. अनेक दिवस ते जेमध्ये होते. तसेच ते म्हणाले, रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या साधी नाही. यामागे राजकीय … Read more

ब्रेकिंग ! आता समृद्धी महामार्गाप्रमाणे राज्यातील ‘या’ दोन शहरादरम्यान उभारला जाणार ग्रीन फिल्ड एक्सप्रेस-वे, एकनाथ शिंदेचीं घोषणा

Greenfield corridor : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विकासाला चालना देण्यासाठी लवकरच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर अजून एक ग्रीनफिल्ड कॉरिडोर महाराष्ट्रात उभारला जाणार असल्याच मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मते, कोकणात मत्स्य व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायाला मोठी संधी आहे. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून कोकणाचा विकास करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे … Read more

भावा मानलं ! इंजीनियरिंगच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरु केलं ससे पालन ; आता कमवतोय महिन्याला 90,000, पहा ही यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत आहेत. फक्त शेतीवरच विसंबून न राहता शेतीशी निगडित इतर प्रयोग करत शेतकरी बांधव आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. शेतीशी निगडित व्यवसाय यामध्ये पशुपालन प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून केले जात आहे. पशुपालन व्यवसायात महाराष्ट्रात विशेषता शेळी पालन, म्हैस पालन, गाय पालन केले जाते. … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

Monsoon update : मान्सूनबाबत मोठी बातमी ! मुंबईत रेड अलर्ट तर, राज्यात या ठिकाणी दमदार पाऊसाचा इशारा

Monsoon update : भारतीय हवामान खात्याने मुंबईत (Mumbai) पुढचे तीन दिवस रेड अलर्ट (Red Alert) दिला असून मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तसेच कोकणातही पावसाने (Rain) हजेरी लावली असून शेतकऱ्यांमध्ये (Farmer) आनंदाचे वातावरण आहे. राज्यात कोकण परिसरात पाऊस होत आहे परंतु राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात … Read more

आमदार नितेश राणे यांचा उदय सामंतांना खोचक टोला; म्हणाले, “ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय…”

सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पमध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नसल्याचे म्हणत नितेश … Read more

जगातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बहुमान मिळालेल्या सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्गाचा समावेश केला आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, … Read more

नारायण राणेंना धक्का; ‘नीलरत्न’ बंगला पाडण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना नीलरत्न बंगल्यालाही कारवाईचे … Read more