Motorola Razr 40 Ultra : लॉन्च होणार जगातील सर्वात स्लिम फोन; किंमत, फीचर्स काय असतील ते जाणून घ्या
Motorola Razr 40 Ultra : भारतीय बाजारात अनके नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत. हे स्मार्टफोन्स अनेक नवनवीन फीचर्ससोबत लॉन्च होतात, जे तुम्हाला विविध फायद्यांसाठी उपयोगी येतात. अशा वेळी बाजारात आता नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Motorola ने अलीकडेच Motorola Razr 40 आणि 40 Ultra चीनमध्ये लॉन्च केले आहेत. आता कंपनी हे दोन्ही फोन … Read more