Soybean Farming: बातमी कामाची! जास्तीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होतंय का? मग ही एक फवारणी करा, फायदा होणारं
Soybean Farming: भारतात सोयाबीन (Soybean Crop) हे एक मुख्य पिक आहे. याची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Crop) केली जाते. देशात मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक सोयाबीनची लागवड केली जात असून या राज्याचा सोयाबीन उत्पादनात देशात प्रथम क्रमांक लागतो. मध्यप्रदेश पाठोपाठ आपला महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) देशात दुसरा क्रमांकावर विराजमान आहे. म्हणजेच … Read more