सोयाबीन बाजारभावात 600 रुपयांची वाढ ! आगामी काळात भाव आणखी वाढणार का ? वाचा सविस्तर

Soybean Rate

Soybean Rate : सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर मात्र खूपच दबावात आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. सोयाबीन बाजार भावात गेल्या काही दिवसांच्या काळात तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली … Read more

नव्या हंगामात सोयाबीनला काय भाव मिळतोय? भाव आणखी वाढणार की कमी होणार?

Navin Soyabean Bajarbhav

Navin Soyabean Bajarbhav : येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याची सांगता होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर एंडिंगला महाराष्ट्रात सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू होते. यावर्षी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर सोयाबीनची हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेचच आपला माल बाजारात विक्रीसाठी दाखल केला आहे. यामुळे आता बाजारात काही प्रमाणात नवीन माल देखील चमकू लागला आहे. … Read more

10 दिवसांत सोयाबीनचे दर 200 रुपयांनी वाढलेत, आयात शुल्क वाढल्याने सोयाबीन बाजारभाव आणखी वाढणार का ? बाजारातील जाणकारांचं म्हणणं काय ?

Soybean Bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. शेतकरी बांधव या पिकाला पिवळं सोनं म्हणतात. कापसाला पांढर सोनं आणि सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र गत दोन हंगामापासून पिवळं सोनं शेतकऱ्यांसाठी मातीमोल ठरत आहे. गत दोन हंगामापासून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शिवाय बाजारात अपेक्षित भावही मिळत … Read more

Soybean Market Price: सोयाबीनला का मिळत आहे हमीभावापेक्षा देखील कमी दर? उत्पादनात घट तरीदेखील दर कमी! काय आहेत कारणे?

soybean market price

Soybean Market Price:- खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके असून यावर्षीच्या नवीन हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही दोन्हीही पिके विक्रीकरिता बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी उशिरा आलेला पाऊस व त्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दिलेला मोठा खंड, सोयाबीनवर झालेला विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे सध्याचे चित्र आहे. … Read more

Soybean And Cotton Price: दसऱ्या अगोदर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! सोयाबीन आणि कापसाच्या दरामध्ये झाली वाढ

soybean and cotton market price

Soybean And Cotton Price:- कापूस आणि सोयाबीन ही खरीप हंगामातील प्रमुख पिके असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आर्थिक गणित या दोन्ही पिकांवर अवलंबून असते. मागच्या हंगामामध्ये बाजारभावाच्या बाबतीत पाहिले तर सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केलेली होती. परंतु यावर्षी तरी सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना तारेल अशी सर्वसाधारण अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. त्यातल्या त्यात … Read more

Soybean Bazar Bhav: नवीन सोयाबीनला मिळत आहे हमीभावापेक्षाही कमी दर! काय आहे सोयाबीन बाजारभावाची आजची स्थिती? वाचा डिटेल्स

soyabean bajar bhav

Soybean Bazar Bhav:-संपूर्ण राज्यांमध्ये यावर्षी बऱ्याच ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन यासारख्या पिकांच्या उत्पादनावर दिसून येत आहे. सोयाबीन आणि कापूस ही खरीप हंगामातील महत्त्वाचे पिके असून या दोन्ही पिकांचा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. परंतु मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन बाजारभावाने शेतकऱ्यांची पुरती निराशा … Read more

ब्रेकिंग ! सोयाबीन दरात मोठी वाढ ; ‘या’ एपीएमसीमध्ये सोयाबीनची सात हजाराकडे वाटचाल

Soybean Market Price Fall

Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोयाबीन दरात जवळपास 700 ते 800 रुपयांची वाढ वासिम एपीएमसी मध्ये नमूद झाली आहे. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. त्यामुळे निश्चितच आगामी काळात इतरही एपीएमसी मध्ये सोयाबीन दरात वाढ होईल … Read more

सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा अधिक दर, तरीही बळीराजा आर्थिक कोंडीत ; कारण काय?

soybean price maharashtra

Maharashtra Soybean Market : यंदा शासनाने सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव लावून दिला आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. सोयाबीन जवळपास साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा एक हजार रुपये अधिक दर. मात्र असे असताना देखील सोयाबीन उत्पादक अडचणीत आहेत. सध्या मिळत असलेला दर … Read more

Soybean Market Rate : तज्ज्ञांचा अंदाज ठरला फोल ! आज पण सोयाबीन दर दबावातचं ; वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean Market Rate : या हंगामात सोयाबीन दर सुरुवातीपासून दबावात आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. परिणामी यंदा देखील शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी आशा होती. परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून अतिशय नगण्य असा बाजार भाव सोयाबीनला मिळत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात पाचशे रुपयांचीं घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात सोयाबीन 6 हजार रुपये … Read more