Soybean Market Rate : तज्ज्ञांचा अंदाज ठरला फोल ! आज पण सोयाबीन दर दबावातचं ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean Market Rate : या हंगामात सोयाबीन दर सुरुवातीपासून दबावात आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. परिणामी यंदा देखील शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी आशा होती. परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून अतिशय नगण्य असा बाजार भाव सोयाबीनला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या महिन्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात पाचशे रुपयांचीं घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात सोयाबीन 6 हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास विक्री होत होता तर या महिन्यात सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल असाच भाव मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून मात्र जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होईलच असा अंदाज लगावला आहे.

परिणामी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, आज देखील सोयाबीन दर दबावत असल्याने तज्ञांचा अंदाज फोल ठरतोय की काय मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत.

Advertisement

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 309 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 5350 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 4675 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 925 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 5500 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5350 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 673 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 5375 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5251 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

Advertisement

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 13 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5201 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5451 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार पाव 5325 रुपये नमूद झाला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 4100 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5500 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5598 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 5549 रुपये नमूद झाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 750 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5316 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 5525 रुपये प्रति क्विंटल एवढा कामाला आणि 5451 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

Advertisement

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 59 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 5476 प्रतिक्विंटल एवढा कमान आणि सरासरी बाजारभाव 5300 रुपये नमूद झाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 5,463 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 5,443 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5296 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1453 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 5382 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5112 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

Advertisement

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 369 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 5466 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 5355 प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 6563 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 रुपये नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसी मध्ये आज 3870 क्विंटल सोयाबीन आवक झाली. माझं झालेले लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4395 प्रतिक्विंटल एवढा किमान, 5610 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर पाच हजार 280 रुपये नमूद झाला आहे.

Advertisement

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2037 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 5550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.