ब्रेकिंग ! सोयाबीन दरात मोठी वाढ ; ‘या’ एपीएमसीमध्ये सोयाबीनची सात हजाराकडे वाटचाल

Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोयाबीन दरात जवळपास 700 ते 800 रुपयांची वाढ वासिम एपीएमसी मध्ये नमूद झाली आहे. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.

त्यामुळे निश्चितच आगामी काळात इतरही एपीएमसी मध्ये सोयाबीन दरात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5025 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5275 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 908 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4451 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5330 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5110 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 806 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5535 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5217 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 740 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4700 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3453 क्विंटल पिवळा सोयाबीन झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4575 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1681 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 4890 रुपये प्रति क्विंटर एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5245 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 560 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

सिंदी- सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 518 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.