Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल ! ‘या’ ठिकाणी सोयाबीन साडे सहा हजारावर ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean Bajarbhav : सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. याची खरीप हंगामात बहुतांशी शेतकरी बांधव लागवड करत असतात. महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सहाजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे कायमच सोयाबीन बाजारभावाकडे … Read more