Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…! सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ ; येत्या आठवड्यात बाजारभावात अजून होणार वाढ, वाचा सविस्तर
Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. सोयाबीन पिकाची संपूर्ण भारत वर्षात शेती केली जाते. देशात मध्य प्रदेश राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. अर्थातच सोयाबीन पिकांवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने … Read more