Ahmednagar News | …तर भोंग्यांना परवानगी; एसपी म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- भोंग्यांवरून सध्या संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भोंग्यांना परवानगीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात नव्याने आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधीक्षक पाटील म्हणाले,‘ध्वनीक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणीही केली जाते. कोणालाही … Read more