SBI Facility : SBI ने खातेदारांसाठी सुरु केली खास सुविधा, घरी बसून मिळणार अनेक फायदे…

SBI Facility

SBI Facility : SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, जी आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा पुरवते. अशा परिस्थितीत जर तुम्ही SBI मध्ये खाते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. SBI ने खातेदारांना खाते उघडण्यासाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणताही फॉर्म न भरता खाते उघडू … Read more

Fixed Deposit: 3 वर्षासाठी एफडी करायची का? पोस्ट ऑफिसमध्ये राहील फायद्याची का स्टेट बँकेत? कुठे मिळेल जास्त व्याज?

fixed deposit

Fixed Deposit:- आपण जो काही पैसा नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून कष्टाने कमवतो त्या पैशांची बचत आणि गुंतवणूक खूप महत्त्वाची असते. भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पैशांची गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच व्यक्ती सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यासोबतच रियल इस्टेट, म्युच्युअल फंड एसआयपी, शेअर मार्केट इत्यादी अनेक पर्यायांचा वापर केला जातो. … Read more

Home Loan EMI: होम लोनचा हप्ता भरायला मिस झाला? नका करू काळजी! आरबीआयचा हा नियम करेल तुम्हाला मदत

rbi rule

Home Loan EMI:- आयुष्यामध्ये विविध कारणांसाठी आपण बँकांकडून कर्ज घेतो. बँक आपल्याला कर्ज देते व ती कर्जाची परतफेड आपण मासिक ईएमआयच्या स्वरूपामध्ये करत असतो. बँकांच्या माध्यमातून होम लोन, कार लोन तसेच पर्सनल लोन देखील घेतले जाते. कारण बऱ्याचदा काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्सनल लोन आपल्याला खूप मदत करत असते. बँकेच्या अटी पूर्ण केल्यानंतर व तुमचा सिबिल … Read more

State Bank of India : लवकर करा…! SBI ची ‘ही’ विशेष योजना लवकरच होणार बंद !

State Bank of India

State Bank of India : तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची एक स्पेशल एफडी लवकरच बंद होणार आहे. जर तुम्ही देखील येथे गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. यापूर्वी बँकेने याची मुदत वाढवून 31 डिसेंबर 2023 केली. अशातच … Read more

FD Interest Rate: बँकेमध्ये एफडी करायचा प्लॅनिंग आहे का? वाचा कोणत्या बँकेत एफडी केल्याने मिळेल जास्त फायदा

bank fd intreast rate

FD Interest Rate:- प्रत्येक व्यक्ती कष्टाने कमावलेल्या पैशाची बचत करतो व या केलेल्या बचतीची गुंतवणूक करत असतो. गुंतवणूक करताना प्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दोन महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार करतो. गुंतवणुकीचे पर्याय पाहिले तर प्रामुख्याने म्युच्युअल फंड एसआयपी, शेअर मार्केट तसेच विविध बँकांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या मुदत ठेवी अर्थात फिक्स … Read more

SBI Bank Update : SBI कडून ग्राहकांसाठी अलर्ट जारी, वाचा काय आहे कारण?

SBI Bank Update

SBI Bank Update : तुम्हीही SBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. बँकेने एक सूचना जारी केली आहे. या सूचनांचे पालन न केल्यास भविष्यात होणाऱ्या नुकसानाला बँक जबबाबदार राहणार नाही असे नोटिफिकेशन जारी केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने … Read more

SBI Home Loan: एसबीआय होम लोनचे ‘हे’ आहेत फायद्याचे प्रकार! वाचा प्रत्येक प्रकाराची ए टू झेड माहिती

sbi home loan

SBI Home Loan:- प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःचे घर असावे ही तीव्र इच्छा असते व प्रत्येक जण आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न करत असतो. घरबांधणी किंवा घर विकत घेणे ही खूप खर्चिक बाब असल्यामुळे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच जण बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या होम लोनचा आधार घेतात. अनेक बँकांच्या माध्यमातून होम लोन दिले जाते व प्रत्येक बँकांकडून … Read more

तुम्ही पेन्शनधारक आहात आणि तुम्हाला कर्ज हवे आहे का? तर एसबीआयची ‘ही’ योजना करेल तुम्हाला मदत! वाचा तपशील

sbi pension loan scheme

माणसाला कुठल्याही वयामध्ये पैशांची गरज भासू शकते. बऱ्याचदा व्यक्तीवर अनेक विपरीत असे प्रसंग येतात की आपल्याकडील जो काही पैसा असतो तो देखील अपूर्ण पडतो व आपल्याला जास्तीच्या पैशासाठी कर्ज व इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे बरेच जण बँकांचा आधार घेतात. बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन सारख्याच कर्ज सुविधा वापरून पैशांची गरज पूर्ण करतात. बँका देखील … Read more

Ahmednagar : स्टेट बँकेत धक्कादायक प्रकार ! उद्योजकाच्या खात्यातून परस्पर १५ लाख काढले, पैसे काढणारा म्हणतो मला नाही माहित बँक अधिकाऱ्यांनीच दिले…

SBI

बँकेमध्ये होणारे घोटाळे आता काही नवीन राहिलेले नाहीत. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत पैसे ठेवले जातात. परंतु अलीकडील काळात फसवणुकीचे किंवा बँकेतील घोटाळ्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता अहमदनगर मधून स्टेट बँकेत घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बँकेच्या नागापूर शाखेतील खात्यातून एका उद्योजकाचे बेकायदेशीररीत्या १५ लाख रुपये काढून घेतले आहेत. आता संबंधितांवर … Read more

SBI Loan Rule: स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जासंदर्भातील नियमांमध्ये केला मोठा बदल! थेट होणार बँकेच्या ग्राहकांवर परिणाम

sbi change rule update

SBI Loan Rule:- भारतीय स्टेट बँक हे भारतातील सर्वात मोठी व सर्वात जुनी बँक असून या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. साधारणपणे 1955 मध्ये भारत सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीत स्टेट बँक ही जगातील 43 क्रमांकावर असलेली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या भारतामध्ये 22,405 शाखा असून संपूर्ण जगभरामध्ये … Read more

State Bank of India : SBI कडून 50 कोटी ग्राहकांना चेतावणी ! खाते होऊ शकते रिकामे…

State Bank of India

State Bank of India : तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना खाते बंद झाल्याचा बनावट संदेश मिळत आहे. याबाबत ग्राहकांना सूचना देण्यात आली असून त्या फेक मेसेजला रिप्लाय देऊ नका. हा मेसेज खोटा आहे आणि त्याला प्रत्युत्तर देणारे या फसवणुकीला बळी पडू … Read more

Banking Update: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी आता एटीएम कार्डची गरज नाही! अशा पद्धतीने काढता येतील पैसे

sbi update

Banking Update:- स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक महत्त्वपूर्ण बँक असून भारतामध्ये सगळ्यात जास्त ग्राहक या बँकेचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या सोयीसुविधा सातत्याने उपलब्ध करून देत असते व ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून देखील अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेत असते. ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या समस्या बँकेच्या सेवेसंबंधित निर्माण होऊ नये यासाठी स्टेट … Read more

FD Rates : देशातील 3 मोठ्या सरकारी बँकांनी वाढवले एफडीवरील व्याजदर, पहा नवीन दर

FD Rates

FD Rates : सणासुदीच्या हंगामात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका एफडीवरील व्याजदरात बदल करत आहेत. अशातच देशातील सर्वात मोठ्या बँकांनी देखील आपल्या एफडी व्याजदरात मोठे बदल केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा (BOB), या बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. चला तर मग देशातील तीन … Read more

SBI Bank : करोडो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! जाहीर झाले नवीनतम FD दर, पहा यादी

SBI Bank

SBI Bank : जर तुम्ही SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी सतत नवीनतम सुविधा घेऊन येत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. या बँकेचे नवीनतम FD दर जाहीर झाले आहेत. बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय असून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच … Read more

SBI UPI Payment : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; UPI पेमेंट बाबत बँकेने दिले मोठे अपडेट !

SBI UPI Payment

SBI UPI Payment : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना महत्वाची सूचना केली आहे. बँकेने UPI बाबत महत्वाची माहिती दिली आहे, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, बँकेने आपल्या ट्विटरवर आपल्या ग्राहकांना UPI बाबत महत्वाचे अपडेट दिले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने एक तातडीची … Read more

State Bank of India : भारीचं की ! ‘या’ कामांसाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही, SBIने सुरु केली नवीन सुविधा !

State Bank of India

State Bank of India : SBI बँकेच्या ग्रहकांसाठी कामाची बातमी आहे. बँकेच्या ग्राहकांना आता या कामांसाठी बँकेला चकरा मारण्याची गरज नाही. हे काम आता ग्राहक घरबसल्या देखील करू शकणार आहेत. SBI आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. अशातच आता बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने आता आपल्या … Read more