Village Tourism: केंद्र सरकारच्या ‘या’ स्पर्धेत भाग घ्या आणि तुमचे गाव पर्यटन स्थळ केंद्र म्हणून नावारुपाला आणा! वाचा माहिती
Village Tourism:- महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणे आहेत. महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या डोंगर रांगा, त्यामधून वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे, हिवाळ्याच्या कालावधीत धुक्याची चादर पांघरून हिरवाईने नटलेली पर्वत शिखरे अशी अनेक पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावांना देखील पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. अनेक जिल्ह्यांमधील बरीच … Read more