लई भारी ! पुण्याच्या युवा शेतकऱ्याने 50 गुंठ्यात फुलवली पपईची बाग; मिळवले तब्बल अडीच लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

pune news

Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत असतात. जिल्ह्यातील शेतकरी काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल करत आपलं वेगळंपण जोपासत आहेत. विशेषता इंदापूर तालुक्यात प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वांच्याच लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्यातील उजनी धरणाच्या कुशीत वसलेला भाग प्रामुख्याने उसाच्या लागवडीसाठी विख्यात आहे. उजनी धरणाच्या जलाशयाचा लाभ घेत येथील … Read more

सांगलीच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! चक्क काळ्या गव्हाची सुरु केली शेती; मिळवलं दर्जेदार उत्पादन, वाचा सविस्तर

sangli news

Sangli News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. असाच एक बदल राज्यातील सांगली जिल्ह्यातही पाहायला मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील एका परिवर्तन शेतकऱ्यांनी चक्क काळ्या गव्हाची लागवड करून दाखवली आहे. विशेष बाब अशी की या पठ्ठ्याला या पिकातून … Read more

नादखुळा ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने पशुपालनातून साधली आर्थिक प्रगती, म्हैसपालनातून विकत घेतली तब्बल 97 एकर शेती; म्हशीसाठी बांधला चक्क स्विमिंग पूल

Animal Husbandry

Animal Husbandry : देशात फार पूर्वीपासून शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांची कायमच या व्यवसायाला पसंती लाभली आहे. विशेष बाब म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा हा व्यवसाय आता प्रमुख व्यवसाय बनला आहे. शेतकरी बांधव आता व्यावसायिक पद्धतीने पशुपालन करतात. आपल्या राज्यातील शेतकरीही पशुपालन मोठ्या प्रमाणात करत आहे. पशुपालनात … Read more

लई भारी ! सेंद्रिय पद्धतीने शेती करत साधली आर्थिक प्रगती; ‘या’ पिकाच्या शेतीतून मिळवले कमी खर्चात लाखोंचे उत्पादन

success story

Success Story : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले नाव देशपातळीवर झळकवल आहे. विशेषतः सेंद्रिय शेतीमध्ये राज्याने चांगली प्रगती साधली आहे. अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना सुरुवातीला मात्र शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी … Read more

उच्चशिक्षित शेतकरी बंधूंचा नाविन्यपूर्ण प्रयोग ! रोप निर्मिती व्यवसाय सुरु करून कमवलेत लाखों, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की समोर उभे राहतं ते शेतकरी आत्महत्येचे हृदय विदारक दृश्य. निश्चितच मराठवाडा आणि विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात सह संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र अलीकडील काही वर्षात येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपये कमवून दाखवले आहेत. विशेष म्हणजे या विभागातील शेतकऱ्यांनी राबवलेले प्रयोग राज्यातील … Read more

लेका मन जिंकलंस ! ऊसतोड मजुराच्या लेकाच एमपीएससीत घवघवीत यश; राज्यात प्रथम येत बनला अधिकारी

Ahmednagar Mpsc Success Story

Beed News : राज्यात यूपीएससी नंतर सर्वात कठीण समजली जाते ती एमपीएससीची परीक्षा. या परीक्षेसाठी राज्यभर लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडोच विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून या परीक्षा अंतर्गत निवड होत असते. याच शेकडो विद्यार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगार दांपत्याच्या लेकाने आपली जागा पक्की केली असून आपलं अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

खानदेशातील शेतकऱ्याचा नादखुळा ! पपई शेतीतून मिळवले एकरी सहा लाखांचे उत्पन्न; असं आखलं होतं नियोजन, ‘या’ जातीची केली लागवड, वाचा सविस्तर

papaya farming

Papaya Farming : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळवता येत नाहीये. शिवाय या संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी जो काही शेतमाल उत्पादित केलेला असतो त्याला देखील बाजारात चांगला तर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यावर्षी तर … Read more

कौतुकास्पद! विदर्भातील शेतकऱ्याने ‘या’ जातीच्या विदेशी मिरचीची शेती सुरु केली; 2 एकरात 7 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : मराठवाडा आणि विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहत ते शेतकरी आत्महत्येच भयाण वास्तव. मराठवाड्यात आणि विदर्भात दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या निश्चितच चिंतेचा विषय ठरत आहे. यासाठी उपाययोजना करणे अनिवार्य असून शासनाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्यता आणून … Read more

Success Story : लई भारी मंत्री ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ जातीच्या खरबूजची शेती केली, फक्त 82 दिवसात 6 लाखांची कमाई झाली; आता पंचक्रोशीत चर्चा रंगली

success story

Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल पहावयास मिळत आहे. सध्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा मोठा वापर वाढला आहे. यासोबतच उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर वाढला आहे. यांत्रिकीकरणाच्या वापराने निश्चितच मजूरटंचाईवर शेतकऱ्यांना मात करता आली आहे मात्र रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर चिंतेचा विषय बनत आहे. रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणापेक्षा अधिकच्या वापराने शेत जमिनीचा … Read more

नांदेडच्या MBA ‘शेती’वाल्याचा नादखुळा ! एका एकरात ‘या’ जातीच्या पेरूची सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली; 4 लाखांची कमाई झाली

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते भयान दुष्काळाचे आणि शेतकरी आत्महत्याच हृदय विदारक चित्र. पण मराठवाड्याचे हे वास्तव आता नवयुवकांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवयुवक तरुण शेतकऱ्यांनी आता भयान दुष्काळाचा सामना करत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमधून लाखोंची कमाई करण्याची किमया साधण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील अनेक तरुणांनी शेतीमधल्या आपल्या नाविन्यपूर्ण … Read more

शेतकरी है तो मुमकिन है ! प्रयोगशील शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग; महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी पिकवली तळकोकणात, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : शेती ही सर्वस्वी निसर्गावर आधारित आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनुसरून आपल्या हवामानात जे पिक येईल तेच पिक घ्यावं लागतं. जसं की काजू आणि आंबा कोकणातच चांगला बहरतो. अलीकडे काजू आणि आंबा राज्यातील इतरही भागात येऊ लागले आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून हे शक्य करून दाखवल आहे. एवढेच नाही तर आता शेतकऱ्यांनी महाबळेश्वर … Read more

कौतुकास्पद ! महिला शेतकऱ्याने सुरू केला भाजीपाल्यापासून पावडर बनवण्याचा व्यवसाय; आता कमवतेय महिन्याला 50 हजार, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : राज्यातील शेतकरी पारंपरिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात. कमी दिवसात काढण्यासाठी तयार होणाऱ्या या पिकाची शेती मात्र अनेकदा शेतकऱ्यांना तोट्याची सिद्ध होते. अनेकदा चांगला भाजीपाला पिकतो मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने अपेक्षित असा बाजार भाव भाजीपाल्याला मिळत नाही. परिणामी पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून … Read more

अहमदनगरच्या ‘अजय’चा शेतीत विजय ! नोकरीला राम-राम ठोकला, सुरू केली शेती; दुष्काळी पट्ट्यात उत्पादित केलेल्या कलिंगडचीं थेट दुबईच्या बाजारात विक्री

ahmedanagr farmer

Ahmednagar News : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात मोठा बदल केला आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल देत शेतकऱ्यांनी आता नगदी आणि हंगामी पिकांच्या लागवडीवर अधिक भर दिला आहे. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातूनही असाच एक कौतुकास्पद प्रयोग समोर येत आहे. खरं पाहता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत राहतात. … Read more

कौतुकास्पद ! नितीन गडकरींच्या भाषणातून प्रेरणा घेत मराठमोळ्या तरुणाने सुरू केला गायीच्या शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय; लाखोंची होतेय कमाई

success story

Success Story : केंद्रीय रस्त्याने महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या कार्यशैलीमुळे आणि हजरजबाबीमुळे कायमच चर्चेत राहतात. त्यांच्या कार्याचे विरोधक देखील प्रशंसक आहेत. आता हिंगोली जिल्ह्यातून त्यांच्या भाषणातून प्रेरणा घेत एका नवयुवक तरुणाने व्यवसायात उडी घेतली आहे. विशेष बाब म्हणजे या व्यवसायात हा तरुण यशस्वी देखील ठरला आहे. खरं पाहता, हिंदू सनातन धर्मात गाईला अनन्यसाधारण असे … Read more

अहमदनगरच्या सहाणे बंधूंचा नादखुळा ! फुलशेतीने खोलले यशाचे कवाड; झेंडू लागवडीतून मात्र 2 महिन्यात मिळवले 6 लाखांचे उत्पन्न, अख्ख्या नगरमध्ये रंगली या प्रयोगाचीं चर्चा

ahmednagar farmer success story

Ahmednagar Farmer Success Story : अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. सहकार क्षेत्रात जिल्ह्याला नवीन ओळख मिळवून दिली. सहकार क्षेत्रात केलेली कामगिरी जिल्ह्यातील विकासासाठी मोलाची ठरली असून या कामगिरीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान अलीकडील काही वर्षात शेतकरी बांधवांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळंपण देखील सिद्ध केल आहे. अशाच एका नवीन आणि हटके प्रयोगाच्या … Read more

Success Story : 12वी नापास पण शेती व्यवसायात 100 गुणांनी पास ! बारावी फेल शेतकरी वर्षाकाठी करतोय करोडो रुपयाचा टर्नओव्हर, वाचा ही भन्नाट यशोगाथा

success story

Success Story : सध्या नवयुवक शेतकऱ्यांच्या तोंडून शेती व्यवसायात काही कस नाही, आता शेतीमध्ये काही राम उरला नाही, शेती करताना प्रगती साधन अशक्य आहे अशा गोष्टी ऐकायला मिळत आहेत. हवामानाच्या बदलाचा, नैसर्गिक आपत्तीचा, शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दराचा, शासनाच्या उदासीन धोरणाचा या सर्वांचा विचार केला तर या नवयुवक शेतकरी पुत्रांच्या या गोष्टी बहुतांशी वेळा आपण … Read more

नादखुळा ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ जातींचे द्राक्षे रोप लागवडीनंतर मात्र 11 महिन्यात घेतलं एकरी सात टनाचे उत्पादन; 40 एकरात होणार 200 टन द्राक्ष उत्पादन

grape farming

Grape Farming : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेष बाब म्हणजे फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन अन उत्पन्न देखील आता मिळू लागले आहे. फळबाग शेतीमध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि प्रगत वाणाचा वापर सुरु केला आहे. फळबाग पिकांमध्ये अलीकडे डाळिंब आणि … Read more

युट्युबच ठरलं शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ! Youtube चे व्हिडिओ पाहून सुरु केली चिया पिकाची शेती; अन एकरी मिळवला लाखोंचा नफा, वाचा ही यशोगाथा

akola news

Akola News : राज्यातील शेतकरी बांधव प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील न डगगता आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायात लाखो रुपये कमवण्याची सातत्यता जोपासत आहेत. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना हवामानातील बदलामुळे मोठा फटका बसला आहे. अनेकांना शेतीमध्ये येणारा उत्पादन खर्च देखील काढणे मुश्किल झाले आहे. अशातच मात्र अकोला जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन मार्ग चोखंदळत चिया … Read more