पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! 20 गुंठे काकडीच्या शेतीतून मात्र 2 महिन्यात केली 2 लाखांची कमाई; अख्ख्या महाराष्ट्रात रंगली या प्रयोगाची चर्चा

Cucumber Farming

Cucumber Farming : अलीकडे राज्यातील शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिकीकरणाच्या या युगात राज्यातील शेतकऱ्यांचे हे प्रयोग चांगलेच गाजत असून त्यांना यातून लाखो रुपयांची कमाई होत आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोक देखील शेतकऱ्यांना काळाच्या ओखात आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातुन असाच एक कौतुकास्पद परिवक समोर येत … Read more

प्रयोगशील शेतकरी दांपत्याचा अभिनव प्रयोग; दुष्काळी भागात फुलवली केळीचीं बाग, दीड एकरात झाली 3 लाखांची कमाई

success story

Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. अगदी दुष्काळी भागात देखील राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. आज आपण अशाच एका शेतकरी दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण भटकावे लागत होते त्या ठिकाणी आपल्या योग्य … Read more

कौतुकास्पद! शेळीपालनातून साधली आर्थिक प्रगती, एकेकाळी मजुरी करणाऱ्या कुटुंबाला शेळीपालनाने दिले आर्थिक स्थैर्य, पहा ही संघर्षमय यशोगाथा

goat farming

Goat Farming : महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, मजूर लोक आपल्या कर्तुत्वातून कायमच आपलं वेगळं पण सिद्ध करत असतात. विपरीत परिस्थितीमध्येही नवनवीन प्रयोग करून इतरांसाठी प्रेरक असं काम करतात. दरम्यान आज आपण भंडारा तालुक्यातील मौजे बासोरा येथील एका शेतकरी कुटुंबाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. ज्यांनी अशाच विपरीत परिस्थितीमध्ये वेगळं पण सिद्ध केलं असून आजच्या घडीला शेती पूरक … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा शेतीमधला चमत्कार ! 8 एकर संत्रा बागेतून 35 लाखांची केली कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अतिशय नगण्य अस उत्पन्न मिळत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी ढगाळ हवामान यामुळे पारंपारिक पिकांच नुकसान होत आहे. या अशा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत बळीराजा बहु कष्टाने अधिकचा उत्पादन खर्च करून पीक उत्पादित करतो मात्र … Read more

शेतकरी दाम्पत्याचा शेतीमध्ये भन्नाट प्रयोग ! कापसाच्या आगारात स्ट्रॉबेरीची लागवड केली यशस्वी, अख्ख्या महाराष्ट्रात रंगली या जोडप्याची चर्चा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे राज्यात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या आणि प्रयोगाच्या जोरावर शेतकरी बांधव आता शेती व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत. विदर्भातील शेतकरी देखील आता वेगवेगळे प्रयोग करत आहेत. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्याने देखील स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे. वास्तविक स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक आहे. याची … Read more

मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा ! सव्वा एकरात ‘या’ जातीच्या मिरची पिकातून झाली 10 लाखाची कमाई; आता अख्ख्या पंचक्रोशीत रंगली चर्चा

success story

Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये बदल करू लागले आहेत. दुष्काळी जिल्हा म्हणून कूख्यात बनलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आता पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाची कास धरली आहे. आता जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांची शेती करत आहेत. आम्ही शेत जमिनीत आणि कमी वेळेत कोणतं पीक अधिक उत्पादन देईल त्याच … Read more

Soybean Farming | मराठमोळ्या शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग ! खरीप हंगामातील सोयाबीन पिकातून हिवाळी आणि उन्हाळी हंगामातही घेतले यशस्वी उत्पादन, मिळालं इतकं उत्पादन

Soybean Farming Kharif Season Tips

Soybean Farming : सोयाबीन म्हटलं की महाराष्ट्राचं नाव अग्रगण्य सोयाबीन उत्पादक राज्यांच्या यादीत येत. एका आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी मध्य प्रदेश राज्यात 45% इतकं सोयाबीन उत्पादन होतं आणि मध्य प्रदेश इतक्या विक्रमी उत्पादनामुळे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. मध्यप्रदेश पाठोपाठ आपल्या राज्यात सोयाबीनच सर्वाधिक उत्पादन होतं. राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 40 … Read more

याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती ; केळी लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी, इराणला झाला माल निर्यात, पहा ही यशोगाथा

successful farmer

Successful Farmer : शेती हा मोठा आव्हानात्मक व्यवसाय आहे. या व्यवसायात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी कायमच घातक ठरतो. याशिवाय अनेकदा शेतकऱ्यांना बहु कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला देखील चांगला दर मिळत नाही. तसेच शासनाचे उदासीन धोरण देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठते. एकंदरीत आसमानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र, बळीराजाच्या पाचवीला संकटे पूजलेले असतानाही अनेक प्रयोगशील … Read more

मानलं रामचंद्र बुवा ! 20 गुंठ्यात मिरचीच्या पिकातून कमवलेत 7 लाख, परिसरात रंगली एकच चर्चा

farmer success story

Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कायमच वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत बनलेले असतात. पारंपारिक पीकपद्धतीला बगल देत आता शेतकरी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नगदी पिकांची शेती करू लागले आहेत. यामध्ये भाजीपाला वर्गीय पिकांचीं प्रामुख्याने शेती होत आहे. याशिवाय हंगामी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात राज्यात शेती पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की शेतीमध्ये … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा नादखुळा ! 2 एकरात ‘या’ फुलाचीं केली लागवड, आता कमवतोय महिन्याकाठी 1 लाख, पहा ही भन्नाट यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. वेग-वेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव लाख रुपयांची कमाई करत आहेत. केवळ पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता आता हंगामी पिकांची शेती शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. फुल शेती देखील अलीकडे राज्यात मोठी वाढली आहे. सांगली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील गुलाब फुलशेतीच्या माध्यमातून … Read more

तरुण शेतकऱ्याचा शेती मधला कौतुकास्पद प्रयोग ! थंड हवामानातील स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला उष्ण हवामाणात, पहा ही भन्नाट यशोगाथा

success story

Success Story : स्ट्रॉबेरी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभ राहत ते थंडगार महाबळेश्वराचे चित्र. वास्तविक स्ट्रॉबेरी पिकासाठी थंड हवामान अनुकूल आहे. यामुळे महाबळेश्वर सारख्या थंड प्रदेशात याची शेती सर्वाधिक पाहायला मिळते. पण काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता शेतीमध्ये अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे ज्याच्या मदतीने विपरीत हवामानात … Read more

पुणेकरांचा नाद नाही करायचा ! प्रयोगशील शेतकऱ्याने वयाच्या 79व्या वर्षी फुलवली फळबाग ; आता होतेय लाखोंची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी शेतीमध्ये दम नाही, शेती परवडत नाही यांसारखी ओरड करत असतात. निश्चितचं निसर्गाचा लहरीपणा, बाजारात मिळत असलेला कवडीमोल दर यापेक्षाही महत्वाचं म्हणजे शासनाचं शेतकऱ्यांप्रती असलेलं उदासीन धोरण यामुळे शेती करणे मोठ्या जिकिरीचे बनले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकरी बांधव कर्जबाजारी बनतात. मात्र असे असले … Read more

नादखुळा ! युट्युबचे व्हिडिओ पाहून सुचली विदेशी भाजीपाला लागवडीची कल्पना ; आता कमवतोय लाखों

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब चा वापर मोठा वाढला आहे. कोणत्याही बाबी विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर युट्युब किंवा गुगलच्या माध्यमातून सहजतेने माहिती आता लोकांना उपलब्ध होऊ लागली आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव देखील आता मोठ्या प्रमाणात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू लागले आहेत. याच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण सुलभ … Read more

Watermelon Farming : शेतकऱ्यांनो, कलिंगड लागवडीचा प्लॅन आहे का? मग कलिंगडच्या सुधारित जाती माहिती करून घ्या

Farmer Success Story Watermelon farming

कलिंगडच्या सुधारित जाती खालील प्रमाणे :-  अर्का श्‍यामा वाण :- या जातीच्या फळाचा गडद हिरवा- काळा रंग असतो. ३ ते ४ किलो वजनाचे फळ बनते. फळाचा स्वाद गोड, कुरकुरीत, लाल चुटूक रंगाचा गर असतो. लंबगोलाकार आकार असतो आणि यामध्ये टीएसएस- १२ टक्के असते. या जातीपासून 60 ते 70 दिवसात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. शुगर बेबी … Read more

नवयुवक शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! ‘या’ हंगामी पिकाच्या शेतीतून एका एकरात मिळवलं 5 लाखांचं उत्पन्न ; पहा सविस्तर

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकांच्या शेतीपेक्षा नगदी आणि हंगामी पिकांच्या शेतीकडे अधिक लक्ष देत आहेत. हंगामी पिकांमध्ये कलिंगड या पिकाची देखील अलीकडे लागवड वाढली आहे. विशेष म्हणजे कलिंगड सारख्या अल्पकालावधीत आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकाच्या शेतीतून शेतकरी अधिक उत्पन्न देखील कमवत … Read more

भावा मानलं ! इंजीनियरिंगच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरु केलं ससे पालन ; आता कमवतोय महिन्याला 90,000, पहा ही यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत आहेत. फक्त शेतीवरच विसंबून न राहता शेतीशी निगडित इतर प्रयोग करत शेतकरी बांधव आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. शेतीशी निगडित व्यवसाय यामध्ये पशुपालन प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून केले जात आहे. पशुपालन व्यवसायात महाराष्ट्रात विशेषता शेळी पालन, म्हैस पालन, गाय पालन केले जाते. … Read more

नादखुळा ! एका गुंठ्यात सुरु केला खेकडा पालन व्यवसाय ; आता महिन्याला कमवताय 60 हजार, वाचा ही अफलातून यशोगाथा

crab farming

Crab Farming : अलीकडे नवयुवक शेतकरी शेती सोबतच वेगवेगळे शेतीपूरक व्यवसायात आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे या शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. दरम्यान शेतीपूरक व्यवसायातही नवयुवक तरुणांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. यामध्ये खेकडा पालनाचा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांना आकर्षित करत असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी देखील खेकडा पालनाच्या या … Read more

याला म्हणावं नादखुळा ! वायरमनच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरु केली 6 गुंठ्यात स्ट्रॉबेरी शेती, 2 लाखांची झाली कमाई

success story

Success Story : अलीकडे आपल्या देशात शेतीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण आपल्या हक्काच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेती व्यवसायात नवीन करिअर घडवू पाहत आहेत. विशेष म्हणजे असे हे ध्येयवेडे नवयुवक शेती व्यवसायात सक्सेसफुल बनत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. दरम्यान आज आपण सातारा जिल्ह्यातील अशाच एका ध्येयवेढ्यात तरुणाची शेतीमधली यशोगाथा जाणून घेणार आहोत. … Read more