Sugarcane Farming : शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! उसाच्या पिकात लबाड सोयाबीनचं आंतरपीक

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने उसाच्या पिकात लबाड सोयाबीन आंतरपीक म्हणून घेण्याचा प्रयोग केला आहे. पंकज रावल असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी खरीप हंगामात आपल्या सहा एकर शेत जमिनीवर सोयाबीनची पेरणी … Read more

डॉक्टर साहेब मानलं रावं ! डॉक्टरी पेशा सांभाळत सुरु केली शेती ; आंबा, झेंडू, सिताफळ पिकातून कमवलेत लाखों

farmer success story

Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. विशेष म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता चांगलं उच्च शिक्षण घेऊन नॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक सुशिक्षित लोक आहेत जे … Read more

नांदखुळा कार्यक्रम ! मराठमोळ्या शेतकऱ्याने दोन एकर खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंब बाग ; मिळवलं लाखोंच उत्पन्न ; पंचक्रोशीत रंगली चर्चा

Pomegranate Farming

Pomegranate Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीवर अधिक जोर दिला आहे. विशेष म्हणजे फळबागेतून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. जाणकार लोक देखील शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्तीसाठी फळपीक शेती करण्याचा सल्ला देतात. आपल्या राज्यात डाळिंब या फळाची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. याच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. विशेष … Read more

इंजिनियर साहेब मानलं बुवां! सिव्हिल इंजिनिअरिंगनंतर नोकरीऐवजी लाल तसेच इलायची केळीची शेती केली ; करोडोची कमाई झाली

farmer success story

Farmer Success Story : भारत हा कृषीप्रधान देश. मात्र शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने कृषीप्रधान देशात आता शेतकरी राजाच शेती नको रे बाबा असा ओरड करू लागला आहे. परंतु राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत तोट्यात समजल्या जाणाऱ्यां शेतीला फायद्याचा सौदा बनवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातही असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचे अद्रक सातासमुद्रापार ! बळीराजाचे 200 क्विंटल अद्रक दुबईत विक्री ; मिळाला अधिक दर

successful farmer

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव विपरीत परिस्थितीचा सामना करत शेतीमध्ये नावीन्यपूर्ण अशी कामगिरी करत आहेत. राज्यातील शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातुन देखील असच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे. जिल्ह्यातील खुलताबाद शहर परिसरातील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी उत्पादित केलेले अद्रक थेट सातासमुद्रापार दुबईमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात … Read more

Success Story : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतीत अभिनव उपक्रम ; मिळवलं एकरी 13 क्विंटलचे उत्पादन

success story

Success Story : राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे संकटात सापडले आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी अवकाळी या साऱ्या संकटात शेतकऱ्यांना अतिशय तोकडं उत्पादन मिळत आहे. यावर्षी खरीप हंगामात देखील निसर्गाच्या या दृष्टचक्रामुळे अनेकांना नगण्य असं उत्पादन मिळालं आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या विपरीत परिस्थितीमध्ये देखील सोयाबीन शेतीतून दर्जेदार … Read more

शेतकरी पुंडलिकासाठी यश उभ राहील उंबरठ्यावरी ! मराठमोळ्या पुंडलिकान पेरूच्या 2500 झाडापासून कमवलेत 25 लाख

Farmer Success Story

Farmer Success Story : शेती करणं हे अलीकडे जिकिरीचे बनले आहे. सातत्याने हवामानाच्या बदलामुळे पिकांवर रोगराईचे सावट येत आहे. परिणामी पीक उत्पादनात घट आणि उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडल आहे. अनेकांनी तर आता शेती नको रे बाबा असा ओरड सुरू केला आहे. मात्र अंधारानंतर लखलखित प्रकाश हा दिसतोच. अशाच पद्धतीने शेतकरी … Read more

डेरिंग केली अन प्रगती झाली ! चांगल्या पगाराची नोकरी सोडली, रोपवाटिका सुरू केली ; लखपती बनण्याची किमया साधली

farmer success story

Farmer Success Story : आपल्या देशात ग्रामीण भागाकडून शहरी भागात रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतराची ही समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालली आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या लिमिटेड संध्या उपलब्ध असल्याने पदवी पर्यंतचे शिक्षण किंवा उच्च शिक्षण झाल्यानंतर तरुण वर्ग गावाकडे पाठ फिरवतो आणि शहरात भविष्य घडवण्यासाठी आगेकूच करतो. मात्र आज आपण … Read more

Success Story : नादखुळा ! एका हेक्टरमध्ये 12 पिकांची सुरु केली शेती ; नैसर्गिक आपत्तीत देखील बनला लखपती

success story

Success Story : शेतीमध्ये शेतकरी बांधवांना सातत्याने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, शासनाचे उदासीन धोरण, शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यांसारख्या संकटांचा सामना करत बळीराजा लढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना जाणकार लोक शेतीमध्ये देखील बदल करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामध्ये शेतकरी बांधवांना बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. बहुपीक … Read more

Nashik News : भले शाब्बास लेका ! युवा शेतकऱ्याने उत्पादित केलं आतून पिवळं अन बाहेरून हिरवं असणार कलिंगड ; केली लाखोंची कमाई

nashik news

Nashik News : शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बांधव ही बाब आता ओळखून चुकले असून शेतीमध्ये आता आधुनिक प्रयोगाचा अवलंब करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या एका प्रयोगशील युवा शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिक पद्धतीला बगल देत बाहेरून हिरवे आणि आतून पिवळे असणारे कलिंगड उत्पादित केले आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील युवा शेतकऱ्याची … Read more

चर्चा तर होणारच ! नवयुवक शेतकऱ्याने 2 एकर केळीच्या बागेतून कमवलेत 15 लाख, परिसरात रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : केळी म्हटलं की सर्वप्रथम खानदेशाचं चित्र डोळ्यासमोर उभ राहत. महाराष्ट्रात खानदेश प्रांतात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला केळी उत्पादनात विशेष स्थान असून जिल्ह्यातील केळ्यांना जीआय टॅग देखील मिळालेला आहे. त्यामुळे केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा संपूर्ण भारतात नावाजलेला आहे. मात्र आता नाशिक जिल्ह्यात देखील केळी उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांकडून राबवला … Read more

व्हॉट अँन आयडिया भावा ! नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र सुरू केलं खेकडा पालन ; आता करतोय लाखोंची उलाढाल

crab farming

Crab Farming : अलीकडे सुशिक्षित तरुण शेती व शेतीपूरक व्यवसायात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे आपल्या ज्ञानाचा वापर करत ही तरुणपिढी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक काम करत आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या भुईगाव येथील एका तरुण प्रयोगशील सुशिक्षित तरुणाने देखील शेतीपूरक व्यवसायात हात आजमावला असून लाखों रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. या सुशिक्षित तरुणाने चक्क … Read more

Farmer Success Story : प्रकाशबाप्पू तुम्ही नादच केलाय थेट ! पठ्ठ्या गाईच्या दूध, शेणविक्रीतून वर्षाकाठी कमवतोय दिड कोट, वाचा सविस्तर

farmer success story

Farmer Success Story : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. असं असतानाही नवयुवकांना शेती ऐवजी नोकरी व्यवसायात अधिक रस असल्याचे पाहायला मिळते. शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहतात. … Read more

मराठमोळ्या भारतरावांचा ऊसशेतीमधला प्रयोग संपूर्ण भारतभर गाजणार ! ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर केला अन एकरी 120 मॅट्रिक टन ऊस काढला, असा पराक्रम कसा घडला; वाचा

farmer success story

Farmer Success Story : पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीसाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर नासिक जवळपास सर्वच जिल्ह्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एका ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा एक भन्नाट प्रयोग सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या एका … Read more

अंकितरावं याला म्हणतात नादखुळा ! शिक्षकाच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरू केली सीताफळ शेती अन बनले लखपती

farmer success story

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीतून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रात शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. परिणामी आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या ही एक चिंताजनक बाब बनली आहे. मात्र शेतकरी बांधवांनी जर काळाच्या ओखात बदल केला तर शेतीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. विदर्भातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील हे … Read more

शेती हेच जीवन आहे ! उच्चशिक्षित असूनही मराठमोळ्या तरुणाने शेतीला निवडले ; सिताफळाच्या 2 एकर बागेतून 3 लाख कमवले

farmer success story

Farmer Success Story : आपण नेहमी म्हणतो जल हेच जीवन आहे. हे शाश्वत सत्य देखील आहे. मात्र या महागाईच्या युगात अन नोकर कपातीच्या जगात शेती हेच जीवन आहे असं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमवून ही बाब अधोरेखित करत आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या एका उच्चशिक्षित पदवीधर … Read more

Farmer Success Story : 71 वर्षाचा तरुण शेतकऱ्याचा शेतीत अभिनव उपक्रम! सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उतारवयात कमावतोय लाखो

success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अंधाधुंद वापर सुरू केला आहे. रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर सुरू झाल्यामुळे शेत जमिनीचा ऱ्हास होत आहे. शिवाय शेतकरी बांधवांच्या उत्पादनात (Farmer Income) देखील घट झाली आहे. एवढेच नाही तर मानवाच्या आरोग्यावर (Human Health) देखील यामुळे घातक परिणाम होत … Read more

Success Story : भावा नादखुळा कार्यक्रम…! स्वतःची जमीन नाही, म्हणून भाडेतत्त्वावर जमीन घेऊन करतोय शेती, आज शेतीतुन कमवतोय लाखों

success story

Success Story : कोणत्याही क्षेत्रात जर पॅशन किंवा आवड असेल तर प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यां क्षेत्रात यशस्वी होता येऊ शकते. बिहारच्या (Bihar Farmer) औरंगाबाद मध्ये देखील असंच एक कौतुकास्पद उदाहरण समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अंबा येथील दधपा गावातील शेतकरी शिवनारायण मेस्त्री (Farmer Success Story) यांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील कशा पद्धतीने यशस्वी होता येते हे … Read more