तेव्हा पंतप्रधान मोदी तुमचे वडील होते का? सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपसोबत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. या मुलाखतीचा एक भाग आज प्रदर्शित झाला आहे. त्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी या मुलाखतीतील मुद्दे खोडून काढले आहेत. बाळासाहेबांच्या नावाऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा … Read more

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरे, खडसेंना भाजपचा टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातवासोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले होते. त्याचाच संदर्भ देत आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे अडीच वर्षे मंत्रालयामध्ये गेले नव्हते, याबद्दल एकनाथ खडसे काही बोलले … Read more

सरकारला सत्‍तेचा माज, 50 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर…

चंद्रपूर : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) ५० हजार अधिक देऊ अशी घोषणा केली होती मात्र अजूनही ते पैसे खात्यात आपले नसल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्‍ट्रात (Maharashtra) 1.37 कोटी शेतकरी आहेत. … Read more

“ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट”

मुंबई : आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच भाजपने (BJP) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबईत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर (Shiv sena) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचावरून (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर … Read more

Nitin Gadkari : राज ठाकरे-नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती तर…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र रविवारी राज ठाकरे यांच्या नियोजित दौरा ठरला होता. त्यानंतर अचानक त्या दौऱ्यामध्ये बदल करत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरे … Read more

“लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं”; सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांना खोचक चिमटा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साताऱ्यातील महाराष्ट्रा (Maharashtra) विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly elections) पावसात झालेली सभा भाजप (BJP) नेत्यांच्या तोंडवळणी पडलेली दिसत आहे. शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त फायदा झाला आहे. मात्र भाजप नेते आता याच सभेवरून … Read more

तर.. राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल; सुधीर मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर डोळा

मुंबई : भाजपाचे (Bjp) नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. यावेळी ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. १९९३ बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, … Read more

‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’; भाजपकडून राज्य सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. आता राज्य मंत्रिमंडळाच्या एका नव्या निर्णयावरून देखील भाजपाकडून तीव्र शब्दांत नापसंती दर्शवली जात आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठीउपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे सरकार … Read more