खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले दुसर्या पक्षात जाण्याची गरज नाही !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी भाजपमध्ये नाराज नाही. पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडीचे अधिकार संघटनेला होते. भविष्यातही आपण पक्षात प्रामाणिकपणे काम करू. मी सर्वसामान्य लोकांतून निवडून आलो आहे. पक्षाचे काम करणे ही माझी नैतिकता आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली. वडिलांना राज्याचे मंत्रिपद दिले. आजमितीस पक्षात मानसन्मान देखील … Read more