सुरत – चेन्नई महामार्ग : नाशिक ते सोलापूर पहिल्या टप्प्याचे काम ‘या’ तारखेपासून सुरू होणार, भारतमाला बंद आता NHI करणार काम

Surat Chennai Expressway

Surat Chennai Expressway : केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुरत – चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे या महामार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर भारतमाला परियोजना केंद्रातील सरकारकडून बंद करण्यात आली आणि यामुळे सुरत – चेन्नई महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more

‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत जिल्हे ! यादीत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश

India's Richest Districts

India’s Richest Districts : भारत हा एक वेगाने प्रगती करणारा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनलाय. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आधी आपली इकॉनोमी पाचव्या … Read more

‘ही’ आहेत देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे ! पहिल्या नंबरवर कोणत शहर ?

India's Largest City

India’s Largest City : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठी पाचव्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. काही अहवालातून देशातील अर्थव्यवस्था चौथ्या नंबर वर पोहोचली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत चौथा नंबर पटकावला असल्याचा अहवाल समोर येतोय. तर दुसरीकडे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था … Read more

‘ही’ आहेत भारतातील टॉप 10 श्रीमंत शहरे ! तुमच्या शहराचा नंबर कितवा ?

India's Richest City

India’s Richest City : भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताने जपानला मागे टाकत हा बहुमान पटकावलाय. पण तुम्हाला देशातील टॉप 10 श्रीमंत शहरांची नावे माहिती आहेत का? नाही ना मग आज आपण याचीच माहिती पाहणार आहोत. देशातील सर्वाधिक श्रीमंत … Read more

Success Story : 12 रुपये घेऊन सोडले घर आणि उभे केले 12.50 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य, वाचा या उद्योगपतीचा खडतर प्रवास

sawaji dholkiya

Success Story :- समाजामध्ये जगत असताना आपण असे अनेक व्यक्ती पाहतो की आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासून अनेक प्रकारचे संघर्ष करत मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर ते उच्च पदावर पोचलेले असतात. मनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आणि उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे त्यांना आयुष्यातील प्रवासामध्ये कितीही खडतर मार्गक्रमण करावे लागले तरी ते मागे हटत नाहीत व त्यांना … Read more

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एकरी मिळतोय मात्र ‘इतका’ दर; शेतकऱ्यांमध्ये नाराजी, मार्ग रखडण्याचे चित्र

surat chennai expressway

Surat Chennai Expressway : वर्ष 2023 मध्ये एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी तीन राज्यात ऑलरेडी विधानसभा निवडणूकां झाल्या आहेत. ज्यामध्ये भाजपाला दणदणीत विजय प्राप्त करता आला आहे. तसेच पुढल्या वर्षी म्हणजेच वर्ष 2024 मध्ये लोकसभा निवडणुका राहणार आहेत. लोकसभा निवडणुका भाजपासाठी अति महत्त्वाच्या राहणारा असून निवडणुकीचा कार्यकाळ लक्षात घेता वेगवेगळी विकास … Read more

ब्रेकिंग ! सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग; प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातील 58 गावाच्या जमिनीचे अंतिम दर निश्चित; असा मिळाला जमीनदारांना दर

surat chennai expressway

Surat Chennai Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. दरम्यान, या चालू वर्षात देशात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होणार आहेत. तसेच पुढल्या वर्षी वर्तमान केंद्र सरकारचीं अग्निपरीक्षा राहणार आहे, कारण की, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळी विकास प्रकल्पांची कामे जलद गतीने … Read more

मोठी बातमी ! चेन्नई-सुरत महामार्गासाठी ‘या’ महिन्यात सुरु होणार भूसंपादन; ‘त्या’ गावातील शेतकऱ्यांना मिळणार करोडोचा मोबदला, पहा गावांची यादी एका क्लिकवर

Chennai Surat Greenfield Expressway

Chennai Surat Greenfield Expressway : या चालू वर्षात देशातील एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होणार आहे. तसेच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील रंगणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा देखील समावेश आहे. हा महामार्ग केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी भारतमाला … Read more

Ahmednagar Breaking : खुशखबर ! अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिमहत्त्वाच्या अशा ‘या’ तीन महामार्गांची कामे लागणार मार्गी ; बजेटमध्ये मंजूर झाला निधी

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी यंदाचा अर्थसंकल्प विशेष खास राहिला आहे. या यंदाच्या अर्थसंकल्पामुळे सुरत चेन्नई, पुणे औरंगाबाद तसेच नगर मनमाड महामार्गांच्या कामांना वेग येणार असल्याचे चित्र आहे. खरं पाहता या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी आवश्यक निधीची पूर्तता यंदाच्या बजेट मधून होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन जाणाऱ्या या तिन्ही राष्ट्रीय महामार्गांसाठी निधीची … Read more

Har Ghar Tiranga Abhiyan : 500 कोटींवर जाऊ शकतो तिरंग्याचा व्यवसाय, राजधानीत दररोज बनवले जात आहेत इतके झेंडे

Har Ghar Tiranga Abhiyan : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) केंद्र सरकारने (Central Govt) ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु केले आहे नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीमध्ये (Delhi) दररोज 25 लाख झेंडे बनवले जात आहेत. त्यामुळे तिरंग्याचा व्यवसाय 500 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी केंद्र सरकारने पॉलिस्टर (Polyester) आणि मशिनपासून बनवलेले … Read more

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल ! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले पण भूकंप…

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होत होती. एकनाथ शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे सुरतमध्ये (Surat) एक हॉटेलमध्ये आहेत. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया डिलिओ आहे. ते म्हणाले शिवसेनेचे अनेक नेते मुंबईत नाहीत, … Read more

Big Breaking : महाविकास आघाडी सरकार पडणार? एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होत होती. एकनाथ शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे सुरतमध्ये (Surat) एक हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सूरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये (Grand bhagwati hotel) असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या … Read more