Surat Chennai Greenfield Expressway : सुरत-चेन्नई या महामार्गासाठी भूसंपादनाविरोधात आंदोलन होणार !
Surat Chennai Greenfield Expressway : समृद्धी महामार्गाांनंतर आता सुरत-चेन्नई या महामार्गासाठी शासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. या भुसंपादनात शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मोबदला मिळावा, यासाठी रविवारी (दि. २७) आडगाव शिवारातील मनुदेवी मंदिर सभागृहात शेतकऱ्यांची बैठक पार पडली. जमीन भूसंपादनासाठी शासनाने केलेले मूल्यांकन चुकीचे असून, ते रद्द करून नव्याने मूल्यांकन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसे … Read more