Tata Curvv Ev लाँच होताच कंपनीने घेतला मोठा निर्णय ! टाटाच्या पंच, टियागोसह ‘या’ कारच्या किंमती झाल्यात कमी, वाचा सविस्तर
Tata Car Price Drop : काल हिंदुस्थानातील आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स कंपनीने आपली एक बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चीत इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. टाटा मोटर्सने आपली पहिली इलेक्ट्रिक कूप SUV Curvv काल अधिकृतरीत्या लॉन्च केली आहे. खरंतर भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा सर्वाधिक दबदबा आहे. टाटा कंपनीकडे सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स आहेत. यामुळे … Read more