Tata Tiago : अर्ध्या किमतीत खरेदी करा ‘ही’ टाटाची लोकप्रिय कार, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Tiago : भारतीय बाजारात टाटाच्या कार्सला सर्वात जास्त मागणी आहे. त्यामुळे कंपनी मागणीचा विचार करून सतत नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार लाँच करत असते. त्यापैकी काहींच्या किमती खूप जास्त असतात तर काहींच्या कमी असतात.

परंतु सर्वच कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ केली आहे. काही दिवसांपासून टाटाने आपली Tata Tiago कार लाँच केली आहे. जी आता तुम्ही निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल आणि तुम्हाला शानदार फीचर्स असणारी कार खरेदी करता येईल.

तुम्ही शोरूममधून टाटा टियागो खरेदी करत असल्यास यासाठी तुम्हाला 5.60 लाख ते 8.20 लाख रुपये खर्चावे लागणार आहेत. समजा तुम्हाला ती आवडली असेल आणि ही हॅचबॅक खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर तुम्ही सेकंड हँड मॉडेल्स खरेदी करू शकता. टाटा टियागोच्या सेकंड हँड मॉडेल्सवरील ऑफरचे तपशील विविध ऑनलाइन वेबसाइट्सवरून प्राप्त केले आहेत.

OLX

टाटा टियागोवर पहिली ऑफर OLX वर मिळत आहे. येथे Tiago चे 2016 चे मॉडेल येथे सूचीबद्ध करण्यात आले असून जे दिल्लीमध्ये नोंदणीकृत आहे. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 2.5 लाख रुपये ठेवली आहे. यावर कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.

QUIKR

Tata Tiago वर QUIKR वर देखील ऑफर उपलब्ध आहे. येथे Tiago चे 2018 मॉडेल येथे सूचीबद्ध करण्यात आले असून जे उत्तर प्रदेशमध्ये नोंदणीकृत आहे. त्याची किंमत विक्रेत्याने 3 लाख रुपये ठेवली आहे. परंतु ग्राहकांना ती खरेदी केल्यावर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफरचा लाभ घेता येणार नाही.

CARTRADE

तसेच CARTRADE या वेबसाइटवर देखील Tata Tiago मिळत आहे. या ठिकाणी सूचीबद्ध केलेले हरियाणा नंबर प्लेट असणारे Tiago चे 2017 मॉडेल आहे, या कारची किंमत रु. 2.90 लाख आहे आणि ते सुलभ डाउन पेमेंट फायनान्स प्लॅनसह खरेदी करता येईल.