Technology News Marathi : WhatsApp युजर्ससाठी महत्वाची बातमी, सेटिंगमध्ये ‘हा’ बदल करा, होईल चांगला फायदा
Technology News Marathi : आजकाल WhatsApp हे माध्यम सर्वात जास्त वापरले जाणार माध्यम आहे. व्हाट्सअँपचे यूजर्स (Users) हे इतर माध्यमांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. या माध्यमाचा वापर आपण मेसेज (Sms), फोटो (Photo) किंवा व्हिडीओ (Video) पाठवण्यासाठी करत असतो. एवढंच काय तर तुम्ही त्यांना व्हिडीओ कॉल (Video call) करुन देखील त्यांची माहिती … Read more