Investment Tips: वयाच्या 25-30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करा आणि श्रीमंत व्हा, ‘हे’ 3 मार्ग खूप उपयुक्त ठरतील
Investment Tips: गुंतवणुकीसाठी वय नसते. मात्र, लोकांनी कमाई सुरू केल्यापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर त्याचा त्यांना नंतर खूप फायदा होऊ शकतो. असे मानले जाते की लोक 25 ते 30 वर्षांच्या वयात चांगली नोकरी मिळवतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. अशा परिस्थितीत या वयातही गुंतवणूक सुरू केली, तर काही वर्षांत उत्कृष्ट परतावाही मिळू शकतो. अशा … Read more