धक्कादायक : पोलिस महासंचालकांची गळा चिरून हत्या
Jammu and Kashmir:जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या मदतनीसावर पोलिसांचा संशय असून तो फरारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हेमंत लोहिया दोन महिन्यांपूर्वीच पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) झाले होते. ते १९९२ च्या बॅचचे … Read more