Nagar Urban Bank: ‘अर्बन’च्या गैरव्यवहारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न; ‘या’ सभासदाने लावला गंभीर आरोप 

Nagar Urban Bank:  अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सर्वात महत्वपूर्ण बँकापैकी एक असणारी बँक म्हणजे नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank)होय. या बँकेत मागच्या काही दिवसांपूर्वी अनेक कोट्यवधींचा गैरव्यवहार झाले आहे तसेच या बँकेची सुमारे ४६० कोटींची थकबाकी आहे. मात्र बँकेचा संचालक मंडळ या थकबाकी वसुलीसाठी काहीच प्रत्यन करत नाही उलट कर्जदारांना पाठिशी घालण्याचे काम संचालक करीत असल्याचा आरोप बॅंकेचे सभासद राजेंद्र चोपडा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘अर्बन’ बँक सस्पेन्स खाते घोटाळा; गांधी बंधूसह तिघांना अजामीनपात्र वॉरंट

AhmednagarLive24 : नगर अर्बन बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. येत्या 21 जूनरोजी होणार्‍या सुनावणीस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने या तिघांनाही अजामीन पात्र वॉरंट … Read more

तोट्यात असणार्‍या अर्बन बँकेच्या शाखा बंद होण्याच्या मार्गावर

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- शिर्डी, कोपरगाव, चंदननगर व दौंड या तोट्यात असलेल्या अर्बन बॅकेच्या शाखा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. दि 31 ऑगस्ट पर्यत या शाखा बंद करणेत येणार आहेत. बँकेचा सातत्याने वाढत असलेला तोटा कमी करणेचे पार्श्वभूमीवर हा कटू परंतु योग्य निर्णय घेण्यात आला आहे. रिजर्व बैंकेने सर्व भ्रष्टाचार व नवीन … Read more

अबब ! नगर अर्बन बँकेचा कोटींचा झोल

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून नगर अर्बन बँक ही आपल्या वेगवेगळ्या गफल्यांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. या बँकांविषयी दरदिवशी काहीतरी वेगळे प्रकरण बाहेर येऊ लागले आहे. नुकतेच आता आणखी एक कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यामुळे बँकेची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. अर्बन बॅंकेच्या येथील मुख्य कार्यालयातून बाजार समिती शाखेत अडीच … Read more

अर्बन बँक बोगस कर्ज प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-बोगस कर्ज प्रकरणे करून नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, शनिवारी पहाटे नगर शहरात ही कारवाई केली. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. सध्या … Read more

खिरापतीसारखे कर्ज वाटल्याने अर्बन बँकेची थकबाकी पोहचली 500 कोटींवर

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-नगर अर्बन बँक ही व्यापार्‍यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेवर रिर्झव्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शतकोत्तरी परंपरा असलेल्या या बँकेची थकबाकी पाचशे कोटीवर पोहचली आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नसल्याने बँकेवर हि परिस्थिती ओढवली असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर अर्बन बँक एक नावाजलेला बँक म्हणून प्रसिद्ध आहे. … Read more

अर्बन बँकेविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नगर अर्बन बँकेच्या चाकण व सिन्नर या तोट्यात चाललेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय बँकेचे हित पाहूनच घेतला. मात्र, काही जण जाणूनबुजून सोशल मीडियामधून बँकेबद्दल अपप्रचार करत आहेत. सभासद, ठेवीदार व कर्जदारांनी अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले. नवनीतभाई … Read more

त्यात’ गुन्हा दिसतोय.. ‘कोतवाली’चे ‘नगर अर्बन’च्या प्रशासकांना पत्र

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील अडीच कोटीच्या अपहार प्रकरणाच्या तक्रारीची तपासणी केल्यावर प्रथमदर्शनी हा गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद देऊ शकता, असे पत्र कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे. बँकेची मुख्य … Read more