काय सांगता ! मतदान कार्ड नसेल तरी मतदान करता येणार, ‘ही’ कागदपत्रे सुद्धा मतदानासाठी ग्राह्य धरली जातात
Voter ID Card : विधानसभा निवडणुक 2024 साठी उद्या अर्थातच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काल अर्थातच 18 तारखेला प्रचारांचा झंझावात शांत झाला. आता सर्व जनतेचे आणि नेत्यांचे लक्ष फक्त मतदानाकडे लागले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून मतदारांना अधिका-अधिक प्रमाणात मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पण अनेकांच्या माध्यमातून मतदान कार्ड हरवले असल्याची तक्रार केली … Read more