अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नवीन प्रयोग ! चक्क पिवळ्या कलिंगडची केली लागवड, कमवलेत लाखों; पहा ही यशोगाथा
Ahmednagar News : राज्यात सध्या अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झाले आहे. शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती ही प्रथमच आली आहे असे नाही तर वारंवार यांसारखी संकटे शेतकऱ्यांच्या पुढ्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मात्र हवामानात … Read more