Nashik News : भले शाब्बास लेका ! युवा शेतकऱ्याने उत्पादित केलं आतून पिवळं अन बाहेरून हिरवं असणार कलिंगड ; केली लाखोंची कमाई

nashik news

Nashik News : शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बांधव ही बाब आता ओळखून चुकले असून शेतीमध्ये आता आधुनिक प्रयोगाचा अवलंब करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या एका प्रयोगशील युवा शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिक पद्धतीला बगल देत बाहेरून हिरवे आणि आतून पिवळे असणारे कलिंगड उत्पादित केले आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील युवा शेतकऱ्याची … Read more

वैज्ञानिकांचा भन्नाट शोध…! आता टरबूज पासून गुळ बनवला जाणार, शेतकरी मालामाल होणार

Watermelon Jaggery: मित्रानो तुम्ही आतापर्यंत ऊसापासून गूळ बनवला जातो एवढंचं ऐकलं असेल. आम्हाला देखील ऊस आणि खजूर यापासून गूळ (Jaggery) बनवला जाऊ शकतो एवढच माहीत होतं. मात्र आता ऊस आणि खजूर याशिवाय टरबूज अर्थात कलिंगड पासून देखील गूळ बनवता (make jaggery from watermelon) येणे शक्य होणार आहे. यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फायदा होणार … Read more

शेतकऱ्याचा नांद नाही करायचा..! पट्ठ्याने टरबूज शेतीतुन चारचं महिन्यात कमविले तब्बल साडे चार लाख, सध्या भावड्याची सर्वत्र चर्चा

Successful Farmer: देशातील सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता शेती व्यवसायापासून (Farming) दुरावत चालले आहेत. त्याचं कारण देखील तसंच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अनेक शेतकरी पुत्र आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील बाजारपेठेतील … Read more

Success: अजित भावा तुझीच हवा..! कलिंगड शेतीने अजितला बनवल मालामाल, अवघ्या एका एकरात 3 लाखांची कमाई; भावड्याची आज सर्वदूर चर्चा

Successful Farmer: राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा देखील होत आहे. बारामती तालुक्यातील (Baramati) शेतकरी देखील आता काळाच्या ओघात पिक पद्धतीत बदल करताना बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बांधवांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी विशेष फायद्याचा ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील मौजे कोऱ्हाळे येथील … Read more

Successful Farmer: सचिन भावा लई भारी…!! नवयुवक शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी; कलिंगडचे घेतले विक्रमी उत्पादन, झाली लाखोंची कमाई

success story

Successful Farmer: खांदेश म्हटलं म्हणजे सर्वप्रथम आठवतात त्या केळीच्या बागा. विशेषता जळगाव जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन (Banana Production) घेतले जाते. जिल्ह्यातील तापीचे खोरे म्हणून ओळखले जाणारे यावल तसेच रावेर व आजूबाजूच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची शेती केली जाते. असे असले तरी आता या परिसरातील शेतकरी बांधव (Farmers) केळी पिकाला पर्याय पिकाची लागवड करू लागले आहेत. … Read more

Farming Buisness Idea: लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या या पिकांची शेती करा आणि अल्पकालावधीत कमवा लाखों; वाचा याविषयी

Farming Buisness Idea:मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे कारण की, येथील बहुतांश लोकसंख्या आजही उदरनिर्वाहासाठी शेतीवर (Farming) अवलंबून आहे. भारतीय शेतीत आता काळाच्या ओघात बदल देखील बघायला मिळत आहे. बदल करणे काळाची गरज देखील बनले आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) आता बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांची शेती करू लागले आहेत शिवाय अशा पिकांची शेती … Read more

Successful Women Farmer : 200 एकर शेतजमिनीत 700 महिलांनी टरबूज शेती करत शोधला विकासाचा नवा मार्ग; पंचक्रोशीत आता मोठं नावलौकिक

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Successful Women Farmer :- असं म्हणतात की, माणसाने एखादी गोष्ट मिळवायची असं ठरवल तर त्याला ती गोष्ट नक्कीच मिळते मात्र यासाठी त्याला कष्टाची सांगड घालावी लागते आणि मग निश्चितच असा व्यक्ती यशस्वी होतो. झारखंडच्या (Jharkhand) हजारीबाग जिल्ह्यापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चर्ही येथे राहणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी (Women Farmer) देखील … Read more

Watermelon : वावर है तो पॉवर है !! टरबूज शेतीतून मिळवले 1 अब्ज रुपयांचे उत्पन्न; एका दिवसाला दीड कोटीचे टरबूज होतं आहे विक्री

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- वावर है तो पॉवर है असं का म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण समोर आला आहे ते बिहार राज्यातून. बिहार राज्याच्या पश्चिम चम्पारण (West Champaran) या जिल्ह्यातील बगहा येथील गंडक नदीकाठच्या दियारा परिसरातील शेतकरी टरबूजाची शेती (Watermelon farming) करून आपले भविष्य घडवत आहेत. या नदीकाठच्या भागात जवळपास … Read more

गोंदियाच्या पट्ठ्याने कमालच केली! कलिंगड आणि काटेकोहरी लागवड करून कमविले 12 लाख

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Krushi news :- विदर्भातील गोंदिया जिल्हा विशेषता धान उत्पादनासाठी संपूर्ण देशात नावाजलेला आहे. जिल्ह्यातील (Gondiya Farmer) शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Grain production) घेत आहेत. मात्र आता, जिल्ह्यातील शेतकरी बांधव पारंपरिक धान पिकाव्यतिरिक्त आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या नगदी व हंगामी पिकासमवेत भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करीत आहेत. विशेष म्हणजे … Read more

कळमनुरीचे कलिंगड काश्मीर रवाना! शेतकऱ्याला मिळाला लाखोंचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात या वर्षी कलिंगडच्या लागवडीत मोठी घट झाली याचे प्रमुख कारण म्हणजे गत दोन वर्ष कोरोना मुळे कलिंगडाला बाजारपेठ मिळाली नव्हती. जे खरेदीदार कलिंगड (Watermelon Farming) खरेदी करत होते ते देखील अतिशय कवडीमोल दरात कलिंगडची खरेदी करत होते. यामुळे मागील दोन्ही वर्ष कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Watermelon … Read more

भावा मानलं तुला…! फक्त अडीच महिन्यात कलिंगड शेतीतुन 13 लाखांची जंगी कमाई

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा कसोटीने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील (Dhule Farmer) एक शेतकरी (Farmer) प्रेरणादायी ठरत आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या मौजे पाटण येथील सागर पवार या शेतकऱ्याने 5 एकर क्षेत्रावर कलिंगड (Watermelon Farming) पिकाची लागवड केली होती. दोन-अडीच महिन्यांत उत्पादन देण्यासाठी तयार होणाऱ्या या … Read more

Watermelon Cultivation: ‘या’ महिन्यात करा कलिंगडची शेती; मिळवा भरघोस उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या महाराष्ट्र समवेत संपूर्ण देशाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे कलिंगड पिकाला मोठी मागणी बघायला मिळत आहे. उन्हाळ्यात कलिंगड पिकाला (Watermelon Farming) सर्वात जास्त मागणी असते यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) याचा मोठा फायदा होतो. यावर्षी तर राज्यात कलिंगडच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे याचे … Read more

Farming Business Ideas : अशा प्रकारे टरबूजाची लागवड करा, कमी वेळात लाखोंचा नफा कमवा !

Farming Business Ideas

Farming Business Ideas : टरबूज लागवडीची खास गोष्ट म्हणजे इतर फळ पिकांच्या तुलनेत कमी वेळ, कमी खत आणि कमी पाणी लागते. प्रगत जाती आणि तंत्रज्ञानाने टरबूजाची लागवड केल्यास त्याच्या पिकातून लाखोंचा नफा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. tarbuj sheti : भारतात गेल्या काही वर्षांत शेतकरी मोठ्या प्रमाणात जागरूक झाले आहेत. ते आता पारंपारिक पिके … Read more