पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ; ‘या’ जिल्ह्यात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस ! पहा काय म्हणताय डख….

Punjab Dakh Breaking News

Punjab Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली आहे. सोबतच नांदेड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग आणि पंजाब डखं यांनी राज्यात आगामी काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. अशा … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजी नगर आणि ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! आयएमडीचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : एप्रिल महिना जवळपास संपत आला आहे. अवघ्या चार दिवसात एप्रिल महिना संपणार असून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र तरीही अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विश्रांती घेतली नसल्याचे चित्र आहे. अवकाळी काढता पाय घेत नसल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने … Read more

सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : येत्या सव्वा ते दीड महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. शेतकरी बांधव सध्या शेत जमिनीची पूर्वमशागत करण्यात व्यस्त आहेत. तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी, मळणी अन स्टोरेज तसेच शेतीमाल विक्री व्यवस्थापनाची कामे केली जात आहेत. सध्या कांदा, हळद … Read more

पुणे, अहमदनगर, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMDचा येलो अलर्ट

weather update

Weather Update : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अवकाळीपासून शेतकऱ्यांची सुटका झालेली नसल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार वादळी पाऊस; हवामान विभागाची माहिती

Maharashtra Rain Update

Weather Update : भारतातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यापासून राज्यात अधुमधून अवकाळी पाऊस होत आहे. काही भागात तर गारपीट देखील झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या चालू महिन्यात मात्र गारपीटीची तीव्रता अधिक आहे. या चालू महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता वसंतराव … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रासाठी पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट; ‘या’ भागात होणार गारपीट, IMD चा अलर्ट

weather update

Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस कोसळत आहे. बहुतांशी जिल्ह्यात तर गारपीट देखील होत आहे. पुणे अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नासिक यांसारख्या बहुतांशी जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी यांसारख्या जिल्ह्यातही काही भागात गारपीट झाली असल्याचे सांगितले गेले. विदर्भात देखील गारपिटीने आणि अवकाळी … Read more

अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !

Maharashtra Rain Alert

Imd Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे हवामानावर विपरीत परिणाम होत असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. यामुळे मात्र बळीराजाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानातं मोठा बदल सातत्याने पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या चालू महिन्यात विशेषता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! ‘हे’ 10 दिवस राज्यात पावसाळ्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh : राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या हातून रब्बी हंगाम पुरता वाया जाण्याची शक्यता आहे. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या मुख्य पिकांना तसेच कांदा आणि इतर फळबाग वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय एप्रिल महिन्यात कोसळत असलेला हा पाऊस … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….

Maharashtra Rain

Weather Update : राज्यात गेल्या महिन्यापासून हवामानात सातत्याने मोठा बदल होत आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या चालू महिन्यात देखील गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र राज्यातील काही जिल्हे वगळता इतरत्र तापमानात वाढ … Read more

IMD Rain Alert : अर्रर्र .. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रसह ‘या’ भागात पुन्हा थैमान घालणार मुसळधार पाऊस ; जाणून घ्या हवामान अंदाज

Maharashtra Rain Alert

IMD Rain Alert : येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस थैमान घालणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे तर महाराष्ट्रामधील काही भागात उष्णेतेची लाट येणार आहे असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या मागच्या 24 तासांत लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. त्यामुळे … Read more

IMD Rain Alert: महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुन्हा धो धो धो धो कोसळणार पाऊस तर ‘या’ भागात गारपिटीचा इशारा

IMD Rain Alert: सध्या देशातील काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे तर काही राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या 19 ते … Read more

पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….

Punjab Dakh Breaking News

Panjab Dakh Weather Update : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. वास्तविक या चालू एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डखं यांनी एक एप्रिल रोजी या चालू महिन्यातील पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात … Read more

अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी

Mocha Cyclone

Ahmednagar Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. या बदललेल्या हवामानाचा सर्वाधिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेती पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसला आहे. पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यात तर गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. … Read more

Weather Update Today: बाबो .. पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांमध्ये धो धो पाऊस ; IMD ने जारी केला अलर्ट

Weather Update Today:  भारतीय हवामान विभागाने देशातील काही भागात पुढील  24 तासांत धो धो पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे 18 ते 20 एप्रिल दरम्यान पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात जोरदार वारे … Read more

IMD Rainfall Alert: कडक उन्हात मिळणार दिलासा ! ‘या’ राज्यांत पुन्हा पावसाची होणार एन्ट्री ; जाणून घ्या ताजे अपडेट्स

Maharashtra Rain Alert

IMD Rainfall Alert:   एप्रिल महिन्याच्या सुरुवाती पासून देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही राज्यात आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. देशातील बहुतेक राज्यात सुरु झालेल्या या कडक उन्हाळ्यामुळे आता नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता हवामान विभागाने पुढील पाच दिवस पश्चिम बंगाल, बिहार, किनारी आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट राहणार असल्याची … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Havaman Andaj

Weather Update : महाराष्ट्रात सातत्याने हवामानात बिघाड होत आहे. मार्च महिन्यात ढगाळ हवामानामुळे अन अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भातील मराठवाड्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात आणि पहिल्या पंधरवड्यानंतर लगेचच पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि काही जिल्ह्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले. दरम्यान आता गेल्या 13-14 दिवसापासून या चालू … Read more

IMD Alert : पुढील 84 तास मुसळधार पाऊस, गडगडाट, गारपीट, बर्फवृष्टी ! जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज !

Today Weather Update : देशभरातील हवामानात उष्णता आणि उष्णतेची लाट वाढू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारसह झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये ४ दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम हिमालयावरील सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब, हरियाणा, राजधानी … Read more