IMD Alert Today: सावधान ! विजांच्या कडकडाटासह 15 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर ; जाणून घ्या सविस्तर
IMD Alert Today: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहेत. यामुळे काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात बर्फवृष्टी सुरु आहे. याच दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा 15 राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर 5 राज्यांमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 6 एप्रिल दरम्यान … Read more