WhatsApp Upcoming feature : व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच येणार ‘हे’ खास फीचर, असे करणार काम
WhatsApp Upcoming feature : लाखो व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण व्हॉट्सअॅप वर मेसेज पाठवत असताना अनेकांकडून खूप चुका होतात. सध्या व्हॉट्सअॅप आपल्या अनेक आगामी नवीन फीचरवर काम करत आहे. त्यातील एका फीचरचे नाव एडिट बटण हे आहे. वापरकर्त्यांच्या चुका सुधारण्यासाठी व्हॉट्सअॅप हे फीचर सादर करणार आहे. त्यामुळे हे फिचर कधी येणार याबाबत वापरकर्त्यांची … Read more