शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गव्हाची नवीन जात विकसित, चार महिन्यात तयार होणार पीक, मिळणार 67 क्विंटल पर्यंतचे उत्पादन
Wheat Farming : आगामी रब्बी हंगामात गव्हाची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी देशातील शेतकऱ्यांचे गहू उत्पादन वाढवण्यासाठी गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. या गव्हाच्या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गव्हाचे हे नवीन वाण अवघ्या 120 ते 130 … Read more