अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस येलो अलर्ट, तापमानात ६ अंशानी घट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने १४ ते १७ मे २०२५ या कालावधीत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ३६ अंश सेल्सिअसवर घसरले आहे, जे एप्रिल महिन्यात ४३ अंशांवर पोहोचले होते. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींमुळे तापमानात लक्षणीय घट … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या काही भागांत १४ मे २०२५ पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासाठी जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि शेतीमाल तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा कहर, रस्ते ओस, बाजारात शुकशुकाट! तापमानाने गेल्या ३ वर्षातील तोडले सर्व रेकाँर्ड

Ahilyanagar News: अहिल्यानगर- सध्या उष्णतेचा प्रकोप वाढत चालला आहे. सोमवारी शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे गेल्या तीन वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमान आहे. यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये तापमान ४३.६ अंशांवर गेले होते. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून, मंगळवारी (२२ एप्रिल) देखील तापमान ४३ अंशांवर कायम राहण्याचा … Read more

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात जुलैमध्ये मुसळधार कोसळला! ऑगस्टमध्ये कसा असणार पाऊस, पहा हवामान अंदाज

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी तो जुलै महिन्यामध्ये मुसळधार कोसळला आहे. तसेच अजूनही महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली होती. मात्र सध्या पावसाचा जोर … Read more

IMD Rain Alert : पावसाचा जोर ओसरला; मात्र या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यातील पावसाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे परतीच्या पावसाला विलंब होणार असल्याचंही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईत (Mumbai) सध्या पावसाची संततधार सुरू आहे. … Read more

IMD Rain Alert : राज्यात पुढील ४ दिवस पावसाचे ! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी

IMD Rain Alert : मध्यंतरी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस (Rain) सक्रिय झाला आहे. अनके जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. काही भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच खरीप हंगामातील (Kharip Crop) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यांच्यासाठी हवामान खात्याने यलो … Read more

IMD Rain Alert : कोकणासह महाराष्ट्रात परतीचा पाऊस करणार जोरदार बॅटिंग; यलो अलर्ट जारी

IMD Rain Alert : देशातील मान्सूनला (Monsoon) परतीचा प्रवास करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पुढील ४ दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कालपासून पुन्हा पावसाला … Read more

IMD Alert : मान्सूनने बदलली दिशा; 4 ऑक्टोबरपर्यंत या 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

IMD Alert : यंदाच्या वर्षी सर्व राज्यांमध्ये (State) पावसाने (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. काही भागात तर पूरपरिस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.  अशातच हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा एकूण 17 राज्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या राज्यांमध्ये 4 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार … Read more

IMD Rain Alert : परतीच्या पावसाची राज्यात दमदार हजेरी ! अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) चक्र सुरूच आहे. आता मान्सूनचा पाऊस परतीच्या दिशेने निघाला असला तरी काही भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यातच आता आणखी मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला (Maharashtra) हवामान विभागाकडून यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला … Read more

IMD Alert Maharashtra : आजपासून महाराष्ट्रातील अनेक भागांना अलर्ट, दोन दिवस 10 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस ! जाणून घ्या IMD चा ताजा इशारा

IMD Alert Maharashtra :- देशाच्या अनेक भागात अजूनही पाऊस पडत आहे. या भागात आजही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून हळूहळू निघून जात आहे. मात्र, देशातील अनेक भागात अजूनही पावसाळा सुरूच आहे. या भागात हवामान खात्याने (IMD) आजही अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन-तीन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडसह अनेक … Read more

IMD Alert : राज्यात पावसाचा हाहाकार! आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तसेच आता परतीच्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत परतीच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  मुंबईत (Mumbai) गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने (IMD) आता पुढील … Read more

IMD Alert : राज्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच! आणखी धो धो कोसळणार; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

IMD Alert : देशात आणि राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मान्सूनच्या पावसाचे (Monsoon Rain) सत्र सुरु आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरु आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे तर काही नद्यांकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी भारताच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला … Read more

IMD Alert : पुढील ३ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! IMD चा यलो अलर्ट जारी

IMD Alert : राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर काही नद्यांना पूर (Rivers flood) आला आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर अजूनही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  मुंबई आणि ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी … Read more

IMD Alert : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस धो धो कोसळणार; ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

IMD Alert : यंदा मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) वेळेवर राज्यात दाखल झाल्यामुळे खरीप पिकांची पेरणी वेळेवर झाली. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) खरीप पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे … Read more

Havaman Andaj : राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

Havaman Andaj : महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील (State) विविध भागात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यलो अलर्ट जारी IMD ने मुंबई, ठाणे, … Read more

Maharashtra Rain : राज्यातील या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; कोसळणार धो धो पाऊस

Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) पडत आहे. मध्यंतरी उघडपीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर येत्या काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात पडणारा पाऊस पुन्हा एकदा लोकांच्या … Read more

Rain Alert : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; अलर्ट जारी

Rain Alert : मान्सूनचा (Monsoon) प्रवास हा सध्या परतीच्या दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे. सुरुवातील राज्यात काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तर काही भागात पाऊस (Rain) पडला नसल्यामुळे शेतकरी वर्गाला परतीच्या पावसाची अपेक्षा आहे. मान्सून हळूहळू निरोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरच्या … Read more

IMD Alert : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी

IMD Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. मध्यंतरी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गणपतीच्या मुहूर्तावर मुसळधार पाऊस (Rain) कोसळायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात हलका … Read more