Kanda Bajarbhav : शेतकऱ्यांना कांदा बनवणार मालामाल ! कांदा लवकरच घेणार गगनभरारी ; ‘इतका’…
Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या कांद्याच्या बाजारभावात रोजाना वाढ होत आहे. सध्या कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव…