मोठी बातमी ! राज्यातील जिल्हा परिषद नोकरभरती साठी परीक्षेचे स्वरूप झाले जाहीर; किती प्रश्न राहतील, गुण किती, कशी राहणार प्रश्नपत्रिका? पहा…

Maharashtra ZP Recruitment

Maharashtra ZP Recruitment : राज्यातील नवयुवक तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात लवकरच जिल्हा परिषद अंतर्गत नोकर भरती केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये 18000 हून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परीस्थितीत या पदांसाठी भरती होणे अपेक्षित होते. त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. वास्तविक 2016 … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी : झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, अहमदनगरचे पद या प्रवर्गासाठी राखीव

cropped-ahmednagar-zp-bilding_20171242100.jpg

Ahmednagar News:महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक … Read more

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या डीए थकबाकीबाबत मोठी बातमी ! सरकारकडून ग्रीन सिग्नल..

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (government employees) एक मोठी बातमी (Big news) आहे. आता तुम्हाला खूप फायदा होणार आहे. केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनीही डीए (महागाई भत्ता) वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीए (DA) देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 34% इतका आहे. याच क्रमाने आता महाराष्ट्र सरकारही (Government of Maharashtra) आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते अशी बातमी … Read more

खासदार विखे म्हणाले…झेडपीत टक्केवारी शिवाय कामं नाहीत

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्हा परिषदेमध्ये टक्केवारी शिवाय कामे मंजूर होत नाही. टक्केवारी मिळवण्यासाठी सत्तेचा वापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. गोर गरिबांच्या कामासाठी सत्तेचा वापर आपण करतो कोणाच्या ताटातील अन्न खाण्यासाठी राजकारण करत नाही असा घणाघात महविकास आघाडीच्या नेत्यांवर खासदार डॉ सुजय विखे यांनी केला. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय … Read more

जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नगर जिल्ह्यातील संस्थांचा समावेश असल्याने 14 पंचायत समित्यांवर 13 मार्च (आज) तर जिल्हा परिषदेवर 20 मार्चपासून (पुढील रविवार) प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. यात जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी आणि पंचायत समित्यांवर संबंधीत गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकींग न्युज : जिल्हा परिषदेत प्रशासन व पदाधिकारी विरोधात काही सदस्यांची शाब्दिक खडाजंगी

Zilla Parishad

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 : जिल्हा परिषद निवडणुकीचे (Zilla Parishad elections) सर्वांना वेध लागले असताना शुक्रवारी झालेली सर्वसाधारण सभा (General Assembly) खेळीमेळीच्या वातावरणात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सभा ऑनलाईन झाली. ऑनलाईन सभेत नेहमीप्रमाणे प्रशासन विरोधात पदाधिकारी असा काही सदस्य असा संघर्ष कायम राहिला. ऑनलाईन सभा झाल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर … Read more

‘या’ ठिकाणी आजही विद्यार्थी झाडाखालीच बसून गिरवतात धडे..!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकजण कालानुरूप बदल करत वेगवान प्रगती करत आहे. त्यात शिक्षण ही बाब अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जितके आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शिक्षण घेतले जाईल तेवढी प्रगती अधिक असे समीकरण असताना देखील जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चिमुकले आजही झाडाखालीच बसून … Read more

झेडपीचा सर्वाधिक निधी आरोग्य -ज्ञान मंदिरांसाठीच दिला

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोना काळात सर्वसामन्यांना उपचारासाठी मोठा खर्च तसेच त्रास सहन करावा लागला, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक असताना शासकीय व खासगी डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कित्येकांचे प्राण वाचविले,ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचा सर्वाधिक निधी हा भविष्याच्या दृष्टीने आरोग्य मंदिरे व ज्ञान मंदिरांसाठी खर्च … Read more

जिल्ह्यात लाचखोरी सुसाट… स्पर्धेत पोलीस विभाग व महसूल विभाग आघाडीवर

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  सरकारी कार्यालये म्हंटले कि लाचखोर हे आलेच. सरकारी अधिकारी झाले कि जनतेची कामे झाली नाही तरी चालेल मात्र लाच स्वीकारणे हे काम अनेक लाचखोर अगदी प्रामाणिकपणे करतात. मात्र अशा लाचखोरांवर केवळ तात्पुरती कारवाई होत असल्याने पकडले गेले तरी काही दिवसांनी आपण पुन्हा कार्यात रुजू होऊन आपले हे काम … Read more

एचआयव्ही प्रकल्प विभागात उत्कृष्ट सेवा देणार्‍यांना एचआयव्ही योध्दा सन्मानाने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एड्सला समाजातून हद्दपार करण्यासाठी जनजागृती व समुपदेशन महत्त्वाचे ठरले. एड्सवर काम करताना प्रारंभी अनेक अडचणी आल्या. समाजाचा रोष पत्कारुन काम करावे लागले.(Ahmednagar news )  याकामासाठी शासनाचे मोठे पाठबळ मिळाले. सर्वांनी केलेल्या कार्यामुळे सध्या एड्सचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, समाजात मोठी जागृती झाल्याची भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषण … Read more