भन्नाट ऑफर ! Google Pixel 6a खरेदीसाठी 44 हजारांची गरज नाही मिळत आहे फक्त 4700 रुपयांमध्ये ; जाणून घ्या कसं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 6a : आज भारतीय बाजारात Google Pixel 6a खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Google Pixel 6a मध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स अगदी कमी किमतीमध्ये मिळत असल्याने ग्राहक आज मोठ्या प्रमाणात हा फोन खरेदी करत आहे.

यातच तुम्ही देखील हा फोन खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता Google Pixel 6a अवघ्या 4700 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात हा भन्नाट फीचर्ससह येणारा स्मार्टफोन कसा खरेदी करू शकतात.

तुम्ही Flipkart वरून Google Pixel 6a (128GB+6GB RAM) खरेदी करू शकता. या फोनची MRP 43,999 रुपये आहे आणि तुम्ही 27% डिस्काउंटनंतर 31,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत.

कोटक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते. Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक देखील दिला जात आहे. अशीच ऑफर HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर दिली जात आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळू शकते.

याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळी सूट मिळत आहे. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला 27,250 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असायला हवी.

Google Pixel 6a स्पेसिफिकेशन्स  

या फोनमध्ये 6.14 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच यात डुअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे ज्याचा प्राथमिक कॅमेरा 12.2MP मिळत आहे.

तुम्हाला फ्रंट कॅमेर्‍याबाबत कोणतीही तक्रार असणार नाही कारण त्यात 8MP फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. तसेच 4410 mAh बॅटरीमुळे बॅटरी बॅकअप देखील चांगला मिळत आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  WiFi Tips : घरामध्ये वायफाय बसवले आहे तर ‘या’ गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर होणार ..