5G Smartphone Offers: धमाका ऑफर ! फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करा Xiaomi चा ‘हा’ शानदार 5G स्मार्टफोन ; जाणून घ्या डील

5G Smartphone Offers:  जानेवारी 2023 मध्ये तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल किंवा खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामात येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक भन्नाट ऑफर उपलब्ध आहे. यांच्या लाभ घेऊन तुम्ही अवघ्या  999 रुपयांमध्ये एक दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला तर जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने मस्त मस्त ऑफर जाहीर केले आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन आता 999 रुपयांमध्ये Xiaomi चा Xiaomi 11i 5G खरेदी करू शकतात. तुम्हाला या Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा घेता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्हाला Xiaomi 11i 5G मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज  देखील मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या डिव्हाइसमध्ये नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्यावर हा स्मार्टफोन कार्य करतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि तुम्हाला फेस लॉकची सुविधाही मिळेल. Xiaomi 11i 5G  स्मार्टफोन फुल HD मध्ये 6.67 इंच सह येतो. यात AMOLED डिस्प्ले आहे आणि त्याची स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 920 चिपसेटचा बनलेला आहे.

Xiaomi 11i 5G मध्ये किती सवलत आहे

हा मोबाईल तुम्ही Flipkart वर Rs.24,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच फोनवर 5000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेत तुम्हाला 3 ते 4 हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफरवर 24,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ही ऑफर जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते. त्यानुसार, जर तुम्ही याचा पुरेपूर फायदा घेतला तर तुम्हाला हा फोन रु.999 मध्ये मिळेल.

तुम्ही हा स्मार्टफोन चांगल्या EMI स्कीमवर देखील खरेदी करू शकता. कसा आहे या 5G स्मार्टफोनचा कॅमेरा तुमच्या या मोबाईलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 108MP मुख्य लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मायक्रो सेन्सर बसवले आहेत. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग गुणवत्तेसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5160mAh बॅटरीसह येतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Hyundai i10 Offers : कार खरेदीची सुवर्णसंधी !  फक्त 1 लाखात घरी आणा ‘ही’ दमदार कार ; ऑफर पाहून व्हाल तुम्ही थक्क